लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
3 लाख पुणेकरांना पडायचंय घराबाहेर - Marathi News | 3 lakh Puneites have to go outside the house | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :3 लाख पुणेकरांना पडायचंय घराबाहेर

...

कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा! - Marathi News | Corona's lockdown; Silent in the village, crowd in the city ! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाचे लॉकडाऊन; गावात सन्नाटा, शहरात मात्र बोभाटा!

कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या सावटात सारे जग लॉकडाऊनमध्ये आहे. या लॉकडाऊनचा परिणाम गावांमध्ये परिणामकारकपणे दिसून येत आहे. शहराच्या तुलनेत गावकऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग जपण्याची सूज्ञता दाखवल्याने गावात सन्नाटा पसरला आहे. ...

Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू - Marathi News | Covid-29 drug at a pharma unit in Nagpur; | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; नागपुरातील फार्मा युनिटमध्ये कोविड-१९ चे औषध; ‘फ्लाविपिरॅव्हिर’वर चाचण्या सुरू

बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत. ...

Corona Virus in Nagpur; उपराजधानीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका ड्रोनद्वारे हेरणार - Marathi News | The risk of coronary infection in the subcontinent will be monitored by a drone | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus in Nagpur; उपराजधानीत कोरोनाच्या संसर्गाचा धोका ड्रोनद्वारे हेरणार

पोलीस उपस्थित नसल्याचे पाहून होत असलेली ठिकाणची गर्दी टिपण्यासाठी आणि ती पिटाळून लावण्यासाठी पोलीस आता ड्रोनचा वापर करणार आहेत. ...

आता बेशिस्त वाहनधारकांसह नागरिकांवर असणार ड्रोनची करडी नजर - Marathi News | Now, the drone will be on civilians, including the most car-savvy | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आता बेशिस्त वाहनधारकांसह नागरिकांवर असणार ड्रोनची करडी नजर

सोलापूर ग्रामीण पोलीसांची शक्कल; नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनांवर कारवाई ...

सोलापुरात आता दररोज होणार दीड लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन - Marathi News | Solapur now produces 1.5 lakh liters of sanitizer every day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात आता दररोज होणार दीड लाख लिटर सॅनिटायझरचे उत्पादन

कोरोनाशी लढा; सोलापुरात एकही कोरोना बाधित रूग्ण नाही.. ...

सावधान...घराबाहेर पडाल तर बदनामीची पाटी गळ्यात लटकेल...! - Marathi News | Be careful ... if you go out of the house, the slander will hang in the throat | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सावधान...घराबाहेर पडाल तर बदनामीची पाटी गळ्यात लटकेल...!

करमाळा नगरपरिषदेचा नवा फंडा; गर्दी टाळण्यासाठी नव्या उपाययोजना ...

CoronaVirus कॅन्सर ग्रस्त 28 वर्षीय तरुणाचा मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू - Marathi News | cancer patient dies in private hospital in Mumbai due to corona | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :CoronaVirus कॅन्सर ग्रस्त 28 वर्षीय तरुणाचा मुंबईत खाजगी रुग्णालयात कोरोनाने मृत्यू

कोरोनाचा मृतदेह वसईत आला खरा ; मात्र वसई पोलिसांनी हरकत नोंदवून तो पुन्हा मुंबईत अंत्यविधीसाठी पाठवला ! ...