लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
लॉकडाऊनमध्ये 'मधु' येथे अन् 'चंद्र' तिथे, नवीनच लग्न झालेल्या जोडप्याची वेगळीच व्यथा  - Marathi News | 'Madhu' here and 'Chandra' there due to lockdown , the newly married couple is in the trouble | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमध्ये 'मधु' येथे अन् 'चंद्र' तिथे, नवीनच लग्न झालेल्या जोडप्याची वेगळीच व्यथा 

दोन वेळा पुण्याकडे निघालेली गाडी वाटेत पोलिसांनी अडवून तिला पुन्हा घरी पाठवण्यात आले होते.. ...

वाशिम :  संभाव्य धोका लक्षात घेता संचारबंदी कडक! - Marathi News | Washim: Considering potential danger, curfue tightens! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम :  संभाव्य धोका लक्षात घेता संचारबंदी कडक!

खबरदारी म्हणून संचारबंदी कडक करण्यात आली आहे. ...

वाशिम: कोरोनाविरूद्ध लढ्यास पॅरामेडिकल स्टाफ सज्ज - Marathi News | Washim: Paramedical staff ready to fight Corona | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिम: कोरोनाविरूद्ध लढ्यास पॅरामेडिकल स्टाफ सज्ज

पॅरामेडिकल स्टाफच्या मदतीला गटप्रवर्तक, अंगणवाडी सेविकांनाही घेण्यात आले आहे. ...

धक्कादायक ...आसामच्या कोरोनाबाधित रुग्णाची अकोल्यात आत्महत्या - Marathi News | Shocking ... Assam's corona patient suicede in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :धक्कादायक ...आसामच्या कोरोनाबाधित रुग्णाची अकोल्यात आत्महत्या

शनिवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास गळा कापलेल्या अवस्थेत बाथरूममध्ये रक्तबंबाळ असल्याचे दिसून आले. ...

CoronaVirus: भारताकडून जगभरात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा; पण बीएमसीत औषधाचा तुटवडा - Marathi News | coronavirus hydroxychloroquine unavailable for BMC doctors kkg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: भारताकडून जगभरात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीनचा पुरवठा; पण बीएमसीत औषधाचा तुटवडा

coronavirus कोरोना रुग्णांवर उपचार करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरेशा प्रमाणात हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन मिळेना ...

पातुरातील ‘कोरोना’ संदिग्धांसाठी १४८ खाटांचा विलगीकरण कक्ष - Marathi News | 148-bed detached room for 'corona' suspects in Patur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातुरातील ‘कोरोना’ संदिग्धांसाठी १४८ खाटांचा विलगीकरण कक्ष

पातूर येथील वंदनाताई ढोणे आयुर्वेद महाविद्यालयाच्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी १४८ खाटा तयार ठेवण्यात आल्या आहेत. ...

‘कोरोना’ला पळविण्यासाठी केली ‘पूजा’; नागरिक भयभीत - Marathi News | 'Worship' made to escape 'Corona'; Citizens scared | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’ला पळविण्यासाठी केली ‘पूजा’; नागरिक भयभीत

कोरोना विषाणूला पळविण्यासाठी ही पूजा करण्यात आली की काय, याविषयी परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे. ...

मराठी बातम्या : वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं - Marathi News | Marathi News: Recommended letter to Wadhwan family Bhola | Latest health Videos at Lokmat.com

आरोग्य :मराठी बातम्या : वाधवान कुटुंबियांना दिलेलं शिफारसपत्र भोवलं

...