लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई बंद - Marathi News | Corona virus : Vegetable, fruits selling stops in Pimpri Chinchwad city to prevent Corona spread | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील भाजीमंडई बंद

शहरातील सर्व भाजी मंडई, आठवडी बाजार, मोशी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथील भाजीपाला व फळे विक्रीस चार दिवस पूर्णत:प्रतिबंध ...

दहावी भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण द्या ! - Marathi News | Cancel the tenth geographical paper and give the average score! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दहावी भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण द्या !

लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यतेनंतर शिक्षण संघटना व पालकांची धास्ती वाढली; शिक्षण संघटनांची पेपर रद्द करण्याची मागणी ...

Corona virus : पुणे जिल्ह्यातील रूग्णवाहिका घ्याव्यात प्रशासनाने ताब्यात ; गरजूंची अडवणूक - Marathi News | Corona virus :Administration should take incontrol of ambulance in hand at Pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यातील रूग्णवाहिका घ्याव्यात प्रशासनाने ताब्यात ; गरजूंची अडवणूक

खासदार,आमदार यांनी त्यांच्या विकासनिधीमधून दिलेल्या रूग्णवाहिकांचाही व्यवसाय केला जात असल्याची चर्चा ...

Corona virus : ‘कोरोना ’महामारीसाठी हवा स्वतंत्र सज्जता आराखडा : तज्ज्ञांचे मत - Marathi News | Corona virus : Separate Plan ready for the 'Corona' Epidemic : Expert statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Corona virus : ‘कोरोना ’महामारीसाठी हवा स्वतंत्र सज्जता आराखडा : तज्ज्ञांचे मत

भारतात आरोग्याकडे दुर्लक्ष, अपुरा निधी ...

कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून जीवे मारण्याची धमकी - Marathi News |    Threatened to kill Anganwadi sevika who went to survey of Corona | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :कोरोना सर्वेक्षण करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकांचे रजिस्टर हिसकावून जीवे मारण्याची धमकी

एवढेच नाही तर सेविकेस जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवारी रायपूर येथे घडली. ...

संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह! - Marathi News | Sangrampur: Five suspected patients report negative | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर: पाच संदिग्ध रूग्णांचे अहवाल दुसऱ्यांदाही निगेटीव्ह!

तालुक्यातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. ...

इंजिनातील बिघाडामुळे श्रीलंकेचे जहाज सिंधुदुर्गच्या समुद्रात अडकले; नौदलानं घेतली दखल - Marathi News | Engine failure ship in sindhurdurga sea; The Navy took action | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :इंजिनातील बिघाडामुळे श्रीलंकेचे जहाज सिंधुदुर्गच्या समुद्रात अडकले; नौदलानं घेतली दखल

जहाज गोवा बंदरात नेण्यासाठी जहाजावरील कॅप्टनने मागितलेल्या परवानगीबाबत कोरोनामुळे गोवा सरकारने अद्याप कोणताही प्रतिसाद दिलेला नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे. ...

महानगरांतून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या २७ हजार नागरिकांची प्रकृती ठणठणीत - Marathi News | citizens returning to Washim district is not found any symptoms of CoronaVirus | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :महानगरांतून वाशिम जिल्ह्यात परतलेल्या २७ हजार नागरिकांची प्रकृती ठणठणीत

ग्रामीण भागातील २३ हजार २०९, तर शहरी भागांतील ४ हजार नागरिकांचा समावेश होता. ...