लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
ससूनच्या 'कोविड' रुग्णालयाला अखेर मुहूर्त; उद्यापासून रुग्ण होणार दाखल  - Marathi News | Sasoon's Kovid Hospital finally start ; Patients will be admitted from tomorrow | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनच्या 'कोविड' रुग्णालयाला अखेर मुहूर्त; उद्यापासून रुग्ण होणार दाखल 

ससून रुग्णालयातील जुन्या इमारतीमधील कक्षासह नायडू रुग्णालयावर येणारा ताणही कमी होणार ...

Coronavirus : नवी मुंबईमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू; रुग्ण संख्या पोहोचली 35वर - Marathi News | Coronavirus : One dies due to corona in Navi Mumbai; The number of patients reached 35 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus : नवी मुंबईमध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू; रुग्ण संख्या पोहोचली 35वर

तशातच नेरूळ येथील कोरोना बाधितांच्या संपर्कात आल्याने या व्यक्तीस कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झालेले आहे. ...

Corona Virus in Chandrapur; मरकजवरून आलेल्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह; मात्र दोन्ही मुलांना कोरोना संसर्ग - Marathi News | Negatives report of father coming from mercuz; However both children have corona infection | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :Corona Virus in Chandrapur; मरकजवरून आलेल्या वडिलांचा अहवाल निगेटिव्ह; मात्र दोन्ही मुलांना कोरोना संसर्ग

जैजूर येथील रहिवासी दिल्ली येथील मरकज संमेलनात गेले होते. परत आल्यावर त्यांना तपासणीसाठी वांकडी येथे क्वारंटाईन ठेवण्यात आले होते. परंतु त्यांचा मेडिकल अहवाल निगेटीव्ह आल्यामुळे त्यांना घरी सोडण्यात आले. घरी गेल्यानंतर त्यांच्या दोन मुलांना कोरोनाचा ...

माणुसकीचा अंत! कॅन्सर रुग्णाचा दुचाकीवरून मुलुंड ते भिवंडीपर्यंतचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास - Marathi News | The trip from Seat to Mulund to Bhiwandi is a life-threatening journey for a cancer patient vrd | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :माणुसकीचा अंत! कॅन्सर रुग्णाचा दुचाकीवरून मुलुंड ते भिवंडीपर्यंतचा ट्रिपल सीट जीवघेणा प्रवास

या प्रवासादरम्यान ठिकठिकाणी पोलिसांनी अडवलं, पण नाकात नळी लावलेला रुग्ण दिसल्यावर जाऊ दिले. ...

Coronavirus:..तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत - Marathi News | Coronavirus: so lockdown can continue even after April 30; Health Minister Rajesh Tope gave the signal pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:..तर ३० एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढू शकतो; आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिले संकेत

ग्रीन झोनमधील कंपन्यांमध्येही सोशल डिस्टेंसिंग पालन करणार असतील तर त्या उद्योगांना काम सुरु करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. ...

Coronavirus: मॉर्निंग वॉक करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा; सीबीडी पोलिसांची कारवाई  - Marathi News | Coronavirus: 17 Morning Walker charged with crime | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus: मॉर्निंग वॉक करणाऱ्या १७ जणांवर गुन्हा; सीबीडी पोलिसांची कारवाई 

अनेकजण कायद्याचे उल्लंघन करून मॉर्निंग वॉक करत आहेत. यामुळे उद्यान व मॉर्निंग वॉकच्या इतर ठिकाणी नागरिकांची गर्दी होत आहे. ...

दिलासादायक! पिंपरी चिंचवड शहरातील ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह; एकही नवीन रुग्ण नाही - Marathi News | Reassuring! Pimpri Chinchwad city 40 people report is negative, no newly patient | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिलासादायक! पिंपरी चिंचवड शहरातील ४० जणांचे अहवाल निगेटिव्ह; एकही नवीन रुग्ण नाही

बाधितांची एकुण संख्या २७, एक जण गंभीर ...

भाईंदरच्या जैन संघाने दिली कोरोना रुग्णालयासाठी १२ स्वयंचलित गरम पाणी यंत्र - Marathi News | 12 automatic hot water machine for Corona hospital provided by Jain team of Bhayandar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाईंदरच्या जैन संघाने दिली कोरोना रुग्णालयासाठी १२ स्वयंचलित गरम पाणी यंत्र

मीरा भाईंदरमधील कोरोना रुग्ण व कोरोनाच्या संशयितांसाठी महापालिकेने भाईंदरचे जोशी रुग्णालय फक्त कोरोना उपचाराकरिता राखीव केले आहे. ...