लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार  - Marathi News | Vitthal-Rukmini's visit to Pandharpur will be closed till April 7 | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार 

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीचा निर्णय; कोरोनाच्या धर्तीवर गर्दी टाळण्यासाठी घेतला निर्णय ...

आरोग्य विभागाकडे मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा - Marathi News | Masks, sanitizer shortage in health department | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :आरोग्य विभागाकडे मास्क, सॅनिटायझरचा तुटवडा

. प्रत्येक जिल्हास्तरावर जिल्हा आरोग्य अधिकारी आणि जिल्हा शल्यचिकित्सकांकडून या दोन्ही वस्तूंची मागणी वारंवार करण्यात येत आहे. ...

coronavirus : उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणे आमचे कर्तव्य! लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी  फडणवीसांनी सुचवले हे उपाय  - Marathi News | coronavirus: Our duty to support Uddhav Thackeray in this situation, the solution suggested by Devendra Fadnavis to succeed Lockdown BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी राहणे आमचे कर्तव्य! लॉकडाऊन यशस्वी करण्यासाठी  फडणवीसांनी सुचवले हे उपाय 

कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती असल्याने राज्यात विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर वचक बसणे गरजेचे आहे. ...

Coronavirus:..मग जनतेत संभ्रम नको, म्हणून विचारलं; आमदार नितेश राणेंचा सत्ताधाऱ्यांना चिमटा - Marathi News | Coronavirus: BJP MLA Nitesh Rane's Target Shiv Sena & NCP On Shiv Bhojan & Sharad Bhojan Thali pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:..मग जनतेत संभ्रम नको, म्हणून विचारलं; आमदार नितेश राणेंचा सत्ताधाऱ्यांना चिमटा

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आहे. तिन्ही पक्षांनी आघाडी करुन राज्यात सत्ता मिळवली आहे. ...

वर्धा जिल्ह्यातील १६ बॉर्डर सील पॉइंटवर वाहने होते सेनेट्राइज; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी - Marathi News | Vehicles were sanitized at 16 border seal points in Wardha district; District Collector conducted the survey | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धा जिल्ह्यातील १६ बॉर्डर सील पॉइंटवर वाहने होते सेनेट्राइज; जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी

वर्धा जिल्ह्यातील १६ बॉर्डर सील पॉइंटवर विशेष प्रणाली लावण्यात आली आहे. या द्वारे जीवनावश्यक वस्तू घेऊन वर्धा जिल्ह्यात येणारे प्रत्येक वाहन सेनेट्राइज केले जात आहे. ...

CoronaVirus: बाळाच्या आठवणीत आईच्या डोळ्यात पाणी; महिला पोलिसाच्या मातृत्वाची संघर्ष कहाणी - Marathi News | CoronaVirus: Stories of struggle of female police in lockdown | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :CoronaVirus: बाळाच्या आठवणीत आईच्या डोळ्यात पाणी; महिला पोलिसाच्या मातृत्वाची संघर्ष कहाणी

ही पोस्ट काळजाला भिडणारी आहे. महिला पोलीसाच्या पतीने ही भावनीक पोस्ट लिहीली आहे.  ...

मराठी शाळेतही सुरु झाले ई लर्निंगचे वर्ग - Marathi News | E-learning classes also started in Marathi school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी शाळेतही सुरु झाले ई लर्निंगचे वर्ग

मोबाईलवर भरत आहेत इयत्ता सहावी ते दहावीचे वर्ग : झूम अपच्या सहाय्याने मराठी डी. एस. हायस्कूलचा विशेष उपक्रम ...

CoronaVirus :स्वयंपाकघरातील 'या' चुकांमुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'असा' करा बचाव - Marathi News | CoronaVirus : Take precautions in the kitchen while cooking take care of special things MYB | Latest health Photos at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus :स्वयंपाकघरातील 'या' चुकांमुळे होऊ शकता कोरोनाचे शिकार, 'असा' करा बचाव