लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : आता अकोल्यातही ‘मास्क’, रुमालचा वापर बंधनकारक - Marathi News | CoronaVirus: Now the use of the 'mask', handkerchief in Akola, is binding | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : आता अकोल्यातही ‘मास्क’, रुमालचा वापर बंधनकारक

मास्क, रुमालचा वापर न केल्यास संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येणार. ...

अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू; पहिल्याच दिवशी घेतले २५ ‘स्वॅब’! - Marathi News | Akola : Finally the 'VRDL' lab started; First Day Take25 'Swab'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील ‘व्हीआरडीएल’ लॅब सुरू; पहिल्याच दिवशी घेतले २५ ‘स्वॅब’!

अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने रविवारी प्रयोगशाळा सुरू केली. ...

'तो' दुकानदार 23 मार्चपासून होता सोलापुरात; सात हजारांपेक्षा जास्त व्यक्तींची होणार तपासणी - Marathi News | The shopkeeper was from 23rd March to inspect more than seven thousand persons in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'तो' दुकानदार 23 मार्चपासून होता सोलापुरात; सात हजारांपेक्षा जास्त व्यक्तींची होणार तपासणी

तेलंगी परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप; बाहेर पडण्याचे केले आवाहन खासगी रुग्णालयातील 30 कर्मचाऱ्यांसह 85 लोकांना घेतले ताब्यात ...

मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'दुकाने', उद्योग सुरु ठेवण्याची मुभा - Marathi News | CoronaVirus What After Lockdown? modi govt some Shops, 15 industry can start work hrb | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकार मोठा दिलासा देणार; लॉकडाऊन काळात 'दुकाने', उद्योग सुरु ठेवण्याची मुभा

नागरिकांचा रोजगार सुरु करण्याच्या दृष्टीने हे महत्वाचे पाऊल उचलले आहे. यामध्ये मोठ्या कंपन्यांना २० ते २५ टक्के कर्मचारी एका शिफ्टमध्ये कामावर बोलावण्याची सूट देण्यात आली आहे. ...

ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायटींच्या रहिवाश्यांना घरपोच अन्नधान्य - Marathi News | Food supply to residents of housing societies in Thane district | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यातील गृहनिर्माण सोसायटींच्या रहिवाश्यांना घरपोच अन्नधान्य

भाजीपाला पुरवठ्यासाठी सहकार खाते सरसावले  ...

Coronavirus: दिलासादायक! 'या' जिल्ह्यात चार दिवसांपासून सापडला नाही एकही कोरोनाबाधित रुग्ण - Marathi News | Coronavirus: No corona patient has been found in Ratnagiri for the last four days mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासादायक! 'या' जिल्ह्यात चार दिवसांपासून सापडला नाही एकही कोरोनाबाधित रुग्ण

राज्यासह मुंबईत कोरोनाची स्थिती दिवसागणिक चिंताजनक बनत चालली आहे. ...

Coronavirus : पश्चिम उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 361वर, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वॉर्डात 71 रुग्ण - Marathi News | Coronavirus in mumbai total 361 corona cases in western suburban area SSS | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : पश्चिम उपनगरात कोरोनाग्रस्तांचा आकडा 361वर, मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान असलेल्या वॉर्डात 71 रुग्ण

Coronavirus : उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे आता 71 रुग्ण झाले आहेत. ...

महाराष्ट्रात तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद - Marathi News | All routes from Telangana to Maharashtra are closed | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :महाराष्ट्रात तेलंगणातून येणारे सर्व मार्ग बंद

जिवती तालुक्यापासून ७० कि.मी.अंतरावर तेलंगणा राज्यातील आदिलाबाद जिल्ह्यात आणि त्या अंतर्गत येणाऱ्या हसणापूर, जैनुर व इतर गावात कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळून आले आहे. रूग्णांच्या संपर्कात आलेल्या क्वारंटाईनच्या संख्येत मोठया प्रमाणात वाढ होत असल्याने ...