लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus Lockdown : आंब्याच्या पेटीमागे लपलेले पुण्यातील प्रवासी पकडले - Marathi News | Lockdown will relax in phases: feudal | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :CoronaVirus Lockdown : आंब्याच्या पेटीमागे लपलेले पुण्यातील प्रवासी पकडले

महाराष्ट्र सरकारने राज्यात ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केले असले तरी सिंधुदुर्गमधील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केले जाईल. मात्र, सीमाबंदी कायम राहणार आहे, असे सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी संकेत दिले आहेत. ...

Coronavirus in Buldhana : होम क्वारंटीनमध्ये २५ नागरिकांची वाढ - Marathi News | Coronavirus in Buldhana: Home Quarantine increases by 25 citizens | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :Coronavirus in Buldhana : होम क्वारंटीनमध्ये २५ नागरिकांची वाढ

गृह विलगीकरणात १३३ नागरिक आहेत. ...

‘लॉकडाऊन’मुळे ५ हजार ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ - Marathi News | Buldhana: 5,000 auto drivers suffers due to 'lockdown' | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :‘लॉकडाऊन’मुळे ५ हजार ऑटोचालकांवर उपासमारीची वेळ

कुटूंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. ...

CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका - Marathi News | CoronaVirus Efect: Rs 8.50 crore loss to ST | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus Efect: एसटीला ८.५० कोटी रुपयांचा फटका

एसटी सेवा देखील बंद राहिल्यास नुकसानात आणखी ६ कोटींनी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

मलकापूर : क्वारंटीन असलेल्या रुग्णांची हेळसांड! - Marathi News | Malkapur: Relief of quarantine patients! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :मलकापूर : क्वारंटीन असलेल्या रुग्णांची हेळसांड!

- हनुमान जगताप लोकमत न्यूज नेटवर्क मलकापूर : कोरोनाग्रस्त रुग्णाच्या संपर्कात आल्याने क्वारंटीन करण्यात आलेल्या रुग्णांची हेळसांड होत असल्याचा ... ...

बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांना कोरोनाचा धोका! - Marathi News | 310 malnourished children in Buldana district threatens of CoronaVirus | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा जिल्ह्यातील ३१० कुपोषित बालकांना कोरोनाचा धोका!

जिल्ह्यातील ३१० अतितीव्र कुपोषित बालकांना सध्या कोरोनाचा धोका अधिक आहे. ...

ग्राम सुरक्षा दलाचे गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष - Marathi News | Village security forces watch over villagers' movements | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :ग्राम सुरक्षा दलाचे गावकऱ्यांच्या हालचालींवर लक्ष

चौकशी केल्याशिवाय बाहेरच्या गावातील नागरिकांना गावात प्रवेश दिला जात नाही. ...

Coronavirus Efect : सायकल रिक्षांचे पायडलच थांबले! - Marathi News | Coronavirus Efect: bicycles rikshaw stopped in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus Efect : सायकल रिक्षांचे पायडलच थांबले!

कोरोनामुळे या गरीब रिक्षा चालकांवर मोठे संकट कोसळले आहे. ...