लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus : कर्तव्याला सलाम ! चिमुकल्याला गावी पाठवून बीडचे कोरोना वॉरियर्स पुण्यात देताहेत लढा - Marathi News | CoronaVirus: Greet the duty! Fight the Beed's Corona Warriors in Pune by sending the girl child to the village | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कर्तव्याला सलाम ! चिमुकल्याला गावी पाठवून बीडचे कोरोना वॉरियर्स पुण्यात देताहेत लढा

 पाटोद्यातील मुगगावच्या भवर दाम्पत्याची रुग्णसेवा ...

CoronaVirus बापरे! केवळ 8 जणांनी तब्बल १९०० जणांना केले कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus Shocking! only 8 patient spread virus in 1917 people in country hrb | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus बापरे! केवळ 8 जणांनी तब्बल १९०० जणांना केले कोरोना पॉझिटिव्ह

कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी सरकारने उचललेली पाऊले धाडसी असली तरीही त्याची कडक अंमलबजावणी लोकांनी केली असती तर ही वेळ आली नसती. उद्या हे लॉकडाऊन संपणार आहे. मात्र, रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असल्याने पुन्हा लॉकडाऊन सुरु होण्याची शक्यता अधिक आहे. ...

त्या दुकानादाराला कुणापासून झाली बाधा ? आरोग्य विभागाची शोध मोहीम - Marathi News | What obstructed the shopkeeper? Health Department Search Campaign | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :त्या दुकानादाराला कुणापासून झाली बाधा ? आरोग्य विभागाची शोध मोहीम

सोलापुरातील तेलंगी पाच्छा पेठेत पोलिसांचा बंदोबस्त; मृताच्या घरापासून एक किलोमीटर परिसरांचे सर्वेक्षण ...

Coronavirus : पनवेलमध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन, आणखी एका भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Coronavirus BJP official files a violation of lockdown rules In Panvel SSS | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :Coronavirus : पनवेलमध्ये लॉकडाऊनच्या नियमाचे उल्लंघन, आणखी एका भाजपा पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल

Coronavirus : लॉकडाऊनचा उल्लंघन केल्याप्रकरणी कामोठे शहरातील भाजपाचा पदाधिकारी हॅप्पी सिंगवर रविवारी कामोठे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

coronavirus : विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण - Marathi News | coronavirus: electrification of the separation cell | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : विलगीकरण कक्षाचे विद्युतीकरण

महावितरणच्या अधिकारी व कर्मचारीवर अखंडित वीजपुरवठा  करण्यासोबतच आणखी एक महत्वाची जबाबदारी आहे ती म्हणजे; विलगीकरण कक्षाच्या  विद्युतीकरणाची. ...

मुलाच्या आठवणीने डोळे भरुन येतात; पण कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'कर्तव्य' त्यापेक्षा अधिक मोठे वाटते! रुग्णसेवेत झोकून दिलेलं जोडपं - Marathi News | The eyes are filled with memories of the child; But 'duty' seems bigger than corona fight..! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलाच्या आठवणीने डोळे भरुन येतात; पण कोरोनाविरुद्धच्या लढाईत 'कर्तव्य' त्यापेक्षा अधिक मोठे वाटते! रुग्णसेवेत झोकून दिलेलं जोडपं

रुग्णसेवेत झोकून दिलेलं जोडपं ; पती डॉ. नायडू रुग्णालयात तर पत्नी वायसीएम रुग्णालयात परिचारिका... ...

Coronavirus: कोरोनाच्या संकटामुळे 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; 35 टक्के पगार कापणार - Marathi News | Coronavirus: Indiabulls Housing's senior management takes 35% pay cut to 'control expense' vrd | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Coronavirus: कोरोनाच्या संकटामुळे 'या' कंपनीच्या कर्मचाऱ्यांना झटका; 35 टक्के पगार कापणार

कंपन्याच बंद असल्यानं कर्मचाऱ्यांना पगार देणार कुठून, असा प्रश्न अनेक कंपन्यांच्या मालकांसमोर आवासून उभा राहिला आहे. ...

Coronavirus: जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वॉरंटाईन; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्यानं खबरदारी - Marathi News | Coronavirus: Minister and NCP MLA Jitendra Awhad, has decided to home quarantine self mac | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: जितेंद्र आव्हाड सेल्फ क्वॉरंटाईन; कोरोना पॉझिटिव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्यानं खबरदारी

कोरोना पॉझिटीव्ह पोलिसाच्या संपर्कात आल्याने जितेंद्र आव्हाडांनी खबरदारी म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे सांगण्यात येत आहे. ...