लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
देशभरात पश्चिम रेल्वेच्या मालगाड्यांच्या ३६ फेऱ्या - Marathi News | 36 rounds of Western Railway trains across the country | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :देशभरात पश्चिम रेल्वेच्या मालगाड्यांच्या ३६ फेऱ्या

जीवनावश्यक वस्तूची वाहतूक ...

CoronaVirus : बुलडाण्यातील चौघांचे स्वॅब नमुने पुन्हा पाठवणार - Marathi News | CoronaVirus: Four swab samples will be resubmitted | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : बुलडाण्यातील चौघांचे स्वॅब नमुने पुन्हा पाठवणार

चौघांचे नमुने पुन्हा तपासणीसाठी १३ एप्रिल रोजी सायंकाळी पाठविण्यात येत आहेत. ...

अफवा पसरविणाऱ्यांची गय करणार नाही -   जिल्हाधिकारी सुमन चंद्रा - Marathi News | Will not spare who spreads rumors - Collector Suman Chandra | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :अफवा पसरविणाऱ्यांची गय करणार नाही -   जिल्हाधिकारी सुमन चंद्रा

जिल्ह्यात १३ ही तालुक्याच्या ठिकाणी कोवीड केअर सेंटर उभारणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. ...

संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी - Marathi News | Home visits in 102 villages in Sangrampur taluka | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :संग्रामपूर तालुक्यातील १०२ गावांमध्ये गृहभेटी

एक लाख ४१ हजार नागरिकांचा सर्वे पूर्ण करण्यात आला. ...

Corona virus : बारामतीतील ८ हजार १४९ व्यक्तींचा क्वारंटाईन पूर्ण; संभाव्य धोका टळला  - Marathi News | Corona virus : Quarantine of 8 thousand 149 people in Baramati completed; Potential risk was avoided | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : बारामतीतील ८ हजार १४९ व्यक्तींचा क्वारंटाईन पूर्ण; संभाव्य धोका टळला 

बारामतीमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी एकाचा मृत्यू ...

Coronavirus : आर्थिक मंदीतून सावरणारी पायपीट...! - Marathi News | Coronavirus vegetable seller in vasai virar in corona lockdown SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : आर्थिक मंदीतून सावरणारी पायपीट...!

Coronavirus : वाशीचे एपीएमसी मार्केट बंद असल्याने भाजीपाला, धान्य व विविध मालाची शहरात होणारी आवक घटली आहे. ...

CoronaVirus सक्रीय पत्रकारांची कोरोना चाचणी करावी; सुभाष देसाईंची सूचना - Marathi News | CoronaVirus do Corona test of active journalists in Mumbai : Subhash Desai hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus सक्रीय पत्रकारांची कोरोना चाचणी करावी; सुभाष देसाईंची सूचना

एका चॅनलच्या पत्रकाराला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे समुहाच्या सुमारे ६ जणांना कोरोनाची बाधा झाली. ...

कोरोनामुळे एकाकी विधवेचे घरकाम सुटले, मासिक वेतनासहित एक वेळचे जेवण हिरावले - Marathi News | Corona relieves lonely widow homework, misses one-time meals with no monthly salary, | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोरोनामुळे एकाकी विधवेचे घरकाम सुटले, मासिक वेतनासहित एक वेळचे जेवण हिरावले

स्वयंसेवी संस्थांकडून दिल्या जाणाऱ्या फूड पॅकेटवर गुजराण ...