लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
संकटसमयी गणेशोत्सव मंडळांची विविधप्रकारे मदत - Marathi News | Various help of Ganeshotsav boards during times of crisis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संकटसमयी गणेशोत्सव मंडळांची विविधप्रकारे मदत

सुरक्षेचे सर्व नियम पाळून या सामाजिक मोहिमा सुरू ...

Coronavirus: बापरे! मुंबईतील सहा खासगी रुग्णालय कोरोनामुळे बंद; सर्वसामान्य रुग्णांना बसणार फटका - Marathi News | Coronavirus: Six private hospitals in Mumbai closed due to corona pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: बापरे! मुंबईतील सहा खासगी रुग्णालय कोरोनामुळे बंद; सर्वसामान्य रुग्णांना बसणार फटका

दादर येथील शुश्रूषा रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर तेथील अन्य कर्मचाऱ्यांना रुग्णालयातच क्वारंटाइन करण्यात आले. ...

‘लॉकडाऊन’चा असाही इफेक्ट; चोर घरी, गुंड घरी; गुन्हेगारी शून्यावर! - Marathi News | Lockdown effect; crime zero! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :‘लॉकडाऊन’चा असाही इफेक्ट; चोर घरी, गुंड घरी; गुन्हेगारी शून्यावर!

चोर घरात आहेत, गुंड घरी आहेत. एकीकडे दारूची दुकानेही बंद आहेत. लोकही घरी आहेत. चोरीची संधी नाही, कुठला गुन्हा घडविण्यासाठी बाहेर पडता येत नाही. गुंडांनीच स्वत:ला ‘लॉकडाऊन’ करून घेतल्याने शहरात गेल्या २४ तासात एकही गंभीर गुन्हा दाखल झालेला नाही. ...

पुणे शहरातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीकरिता 'स्पेशल सेल' - Marathi News | 'Special Cell' for Bhawani Peth ward Office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीकरिता 'स्पेशल सेल'

कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आणि सर्वाधिक मृत्यू असलेला भाग... ...

CoronaVirus: ठाण्यातील पत्रकारांची कोरोना चाचणी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने मानले डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार  - Marathi News | CoronaVirus: Corona test of reporters in Thane, Thane city daily journalist team considered Thanks to Shrikant Shinde | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus: ठाण्यातील पत्रकारांची कोरोना चाचणी, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाने मानले डॉ. श्रीकांत शिंदे यांचे आभार 

पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेणा-या खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे जाहीर आभार मानले आहेत.  ...

मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना; न्यायालयाने ठोठावला वेल्डरला दंड - Marathi News | The mask did not have to cost Rs 1000, court fine to welder | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मास्क न वापरणे पडले १ हजार रुपयांना; न्यायालयाने ठोठावला वेल्डरला दंड

शहरात मोठ्या प्रमाणावर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने पोलिसांनी अनेक भागात कर्फ्यु जाहीर करुन नाकाबंदी.. ...

Coronavirus: मध्य आणि उत्तरप्रदेशला जाणाऱ्या 30 नागरिकांना विष्णूनगर पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Vishnunagar police have arrested 30 citizens traveling to Madhya Pradesh and Uttar Pradesh | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Coronavirus: मध्य आणि उत्तरप्रदेशला जाणाऱ्या 30 नागरिकांना विष्णूनगर पोलिसांनी घेतले ताब्यात

त्या नागरिकांना तात्काळ ताब्यात घेऊन त्यांना सोशल डिस्टनसिंग बाबत व तोंडाला मास्क लावण्याबाबत योग्य त्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...

Coronavirus:...अन्यथा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता; मनसेने केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती - Marathi News | Coronavirus:MNS Demand to Chief Minister Uddhav Thackeray for give payment to Police, Doctors pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus:...अन्यथा परिस्थिती बिकट होण्याची शक्यता; मनसेने केली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना विनंती

सैन्य उपाशीपोटी लढू शकत नाही. विदर्भ, मराठवाड्यातील काही कर्मचाऱ्यांना पगार मिळाला नाही. ...