लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासमाला सुरू : शिक्षण विभागाचा उपक्रम - Marathi News | Beginning online study for 1st to 9th students in the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासमाला सुरू : शिक्षण विभागाचा उपक्रम

 शाळा बंद मात्र दररोज मिळणार ऑनलाईन शिक्षण ...

पिंपरी महापालिकेच्या समन्वयातून चाळीस हजार लोकांना मदत - Marathi News | Help forty thousand people through the coordination of Pimpri Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी महापालिकेच्या समन्वयातून चाळीस हजार लोकांना मदत

लॉकडाऊन काळात बेघर, अनाथ, हातमजूर, दिव्यांग, रोजंदारीवर काम करणारे कामगार यांच्या उदरनिवार्हाचा प्रश्न ऐरणीवर ...

Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तासांत आढळले नवीन पाच कोरोनाबाधित रुग्ण - Marathi News | Corona virus : 5 patients of corona were found within 24 hours in the city of Pimpri-Chinchwad | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Corona virus : पिंपरी-चिंचवड शहरात चोवीस तासांत आढळले नवीन पाच कोरोनाबाधित रुग्ण

सोमवारी दिवसभरात एकही नवीन रूग्ण आढळलेला नाही. ...

महाराष्ट्र संकटात असताना भाजपा राजकारणाची एकही संधी सोडत नाही... - Marathi News | BJP does not miss a chance of politics when Maharashtra is in crisis | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र संकटात असताना भाजपा राजकारणाची एकही संधी सोडत नाही...

मदतीवरती निर्बंध आणण्यासाठी भाजपाकडून जाणीवपूर्वक राजकारण ...

ज्ञानप्रबोधिनीच्या युवक विभागाने कोरोनावर तयार केली प्रश्नावली - Marathi News | Questionnaire prepared on the Corona by the Youth Department of dnyanprabodhini | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ज्ञानप्रबोधिनीच्या युवक विभागाने कोरोनावर तयार केली प्रश्नावली

आतापर्यंत सुमारे 1000 जणांनी घेतला उपक्रमात सहभाग ...

Coronavirus: कुणी जबाबदारी घेतं का?; केईएमचे कर्मचारी मानसिक तणावात - Marathi News | Coronavirus: Does anyone take responsibility ?; Employees of KEM under stress | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कुणी जबाबदारी घेतं का?; केईएमचे कर्मचारी मानसिक तणावात

रुग्णालय प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे जीव टांगणीला ...

महाराष्ट्रातील वाघाचा मध्य प्रदेशात मृत्यू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार चौकशी  - Marathi News | Maharashtra tiger dies in Madhya Pradesh; An inquiry into Corona's background | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्रातील वाघाचा मध्य प्रदेशात मृत्यू; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करणार चौकशी 

अंबाबरवा वन अभयारण्यातील टी-२३ वाघाचा मध्य प्रदेशात मृत्यू  ...

उपराजधानीतील ‘वॉरियर्स’ना सोल्जरचा सॅल्यूट - Marathi News | Soldier's salute to the Warriors in the subcontinent | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :उपराजधानीतील ‘वॉरियर्स’ना सोल्जरचा सॅल्यूट

रविवारी दुपारी एका छोट्याशा सोल्जरने रुट मार्च करणाऱ्या वॉरियर्सना कडक ‘सॅल्यूट’ ठोकून त्यांचे अभिनंदन केले. नुसते अभिनंदन करूनच तो थांबला नाही तर त्यांना चहापाणी देऊन त्यांचे स्वागतही केले. हा प्रकार सर्वत्र कौतुकाचा विषय ठरला आहे. ...