लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: दिलासादायक! 'या' जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही; अधिकाऱ्यांच्या नियोजनांचे कौतुक - Marathi News | Coronavirus: No coronavirus patient has been found in Chandrapur mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: दिलासादायक! 'या' जिल्ह्यात एकही कोरोनाबाधित रुग्ण नाही; अधिकाऱ्यांच्या नियोजनांचे कौतुक

राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 2334 वर पोहोचला आहे. ...

coronavirus : राज्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 352 रुग्ण, एकूण आकडा 2334 वर  - Marathi News | coronavirus: 352 Corona positive patients found in a single day in the Maharashtra BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : राज्यात एकाच दिवसात सापडले कोरोनाचे 352 रुग्ण, एकूण आकडा 2334 वर 

राज्यात आज एका दिवसात कोरोनामुळे 11 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनामुळे राज्यात मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा आता 160 वर पोहोचला आहे. ...

Coronavirus: हायअलर्ट! महानगरी मुंबईत सतराशेहून अधिक कोरोना रुग्ण; आतापर्यंत ११० बळी - Marathi News | Coronavirus: More than seventeen corona patients in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: हायअलर्ट! महानगरी मुंबईत सतराशेहून अधिक कोरोना रुग्ण; आतापर्यंत ११० बळी

८७ टक्के मृत्यूंमध्ये मधुमेह, उच्चरक्तदाब, हृदयविकार हे दीर्घकालीन आजार आहेत. ...

कोल्हापूरमध्ये 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश - Marathi News | Communication block in Kolhapur till April 30; Order of District Collector Daulat Desai | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूरमध्ये 30 एप्रिलपर्यंत संचारबंदी; जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश

जिल्हाधिकारी कार्यालयाकडील 22 मार्च आणि 23 मार्च रोजी दिलेल्या आदेशामधील यापूर्वी घालण्यात आलेले निर्बंध व सूट देण्यात आलेल्या  बाबी कायम ठेवण्यात येत आहेत ...

Corona virus : पुण्यातील आणखी २२ ठिकाणे होणार सील : पुणे महापालिकेचा प्रस्ताव  - Marathi News | Corona virus : 22 more places in Pune will be seal : Pune Municipal Corporation proposal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील आणखी २२ ठिकाणे होणार सील : पुणे महापालिकेचा प्रस्ताव 

जिल्हाधिकारी घेणार निर्णय  ...

Coronavirus: मुंबईतील नामवंत डॉक्टर्स कोरोना लढाईत सरकारबरोबर; मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद - Marathi News | Coronavirus: Renowned Doctors in Mumbai with Government in Corona War; Response to Chief Minister's call | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: मुंबईतील नामवंत डॉक्टर्स कोरोना लढाईत सरकारबरोबर; मुख्यमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद

टास्क फोर्स, हॉटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार ...

Corona virus : शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत - Marathi News | Corona virus : Collect the services of the reputed physician in the city by the Collector | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : शहरातील प्रतिष्ठित डॉक्टरांची सेवा जिल्हाधिकारी यांच्याकडून अधिग्रहीत

कोरोना संसर्ग वाढण्याची शक्यता लक्षात घेता त्यावर तात्काळ नियंत्रण व विषाणूच्या संसर्गात अधिक वाढ होऊ न देता तात्काळ उपाययोजना आवश्यक ...

coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वास्तव्य असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 82 रुग्ण - Marathi News | coronavirus: 82 coronary patients in H East ward where Chief Minister Uddhav Thackeray lives | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे वास्तव्य असलेल्या एच पूर्व वॉर्डमध्ये कोरोनाचे 82 रुग्ण

पश्चिम उपनगरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज वाढतच आहे.लोकमतला मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार  पश्चिम उपनगरात कोरोनाचा आकडा आज संध्याकाळ पर्यत 420 वर गेला आहे. ...