लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
विनाकारण बाहेर पडलात तर दंड भरावा लागेल..; पुणे शहरातील काही सोसायट्यांचा आगळा वेगळा प्रयोग - Marathi News | If you exit, you will have to pay a fine ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विनाकारण बाहेर पडलात तर दंड भरावा लागेल..; पुणे शहरातील काही सोसायट्यांचा आगळा वेगळा प्रयोग

सोसायटीमधील कमिटीला पूर्वसूचना न देता एखादी व्यक्ती बाहेरगावावरून कुणाकडे आल्यास, तसेच कुणीही विनाकारण सोसायटीच्या बाहेर पडल्यास त्याला किमान 150 रुपयांचा दंड करण्यात येणार आहे. ...

coronavirus : राज्याची आर्थिक घडी सावरण्याचे सरकारसमोर आव्हान - अशोक चव्हाण - Marathi News | coronavirus: A challenge to the government to keep stable the state financial condition - Ashok Chavan BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : राज्याची आर्थिक घडी सावरण्याचे सरकारसमोर आव्हान - अशोक चव्हाण

लॉकडाऊनमुळे राज्याची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. उद्योग-व्यवसाय बंद आहेत. विक्री नाही, ग्राहक नाही, उत्पन्न नाही, अशी परिस्थिती आहे ...

Corona virus : इंदापूरमध्ये ९२२३ नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण  - Marathi News | Corona virus : Quarantine period of 9223 citizens completed in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : इंदापूरमध्ये ९२२३ नागरिकांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण 

संचारबंदीच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल ...

रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदची मदत : आयुष मंत्रालय  - Marathi News | Ayurveda's help in boosting immunity : Ministry of AYUSH | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुर्वेदची मदत : आयुष मंत्रालय 

आयुर्वेद हा भारतीय वैद्यकशास्त्राचा मानला जातो पाया ...

सोलापूरच्या खाजगी रुग्णालयातील महिला कर्मचाºयाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह - Marathi News | Corona's test positive for a private hospital nurse in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूरच्या खाजगी रुग्णालयातील महिला कर्मचाºयाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आवाहन ...

CoronaVirus : मलकापूरात धोका वाढला; आणखी तिघे पॉझिटिव्ह  - Marathi News | CoronaVirus: increased risk in Malakpur; All three positive | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : मलकापूरात धोका वाढला; आणखी तिघे पॉझिटिव्ह 

आणखी तिघे व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. ...

पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम - Marathi News | The work of MIDC in the district will start on certain conditions : Naval Kishor Ram | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यातील एमआयडीसीचे काम काही अटीवर होणार सुरू : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

औद्योगिक क्षेत्राकरीता पासेसची सुविधा उपलब्ध     ...

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ९५ हजार घरांचा सर्व्हे : चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी - Marathi News | Investigation of more than four million citizens | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर ९५ हजार घरांचा सर्व्हे : चार लाखांपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी

कोल्हापूर : ‘कोरोना व्हायरस’च्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेने शहरातील ९५ हजार ९२३ घरांचा सर्व्हे पूर्ण केला असून, यामध्ये ४ लाख ... ...