लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
सराफा व्यवसायात दोन कोटींची उलाढाल ठप्प - Marathi News | Two crore turnover jam in the bullion business | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :सराफा व्यवसायात दोन कोटींची उलाढाल ठप्प

जवळपास दोन कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली असल्याची माहिती सराफा व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...

सोलापूर दूध संघाला तोटा; २५ रूपयाने खरेदी केलेले दूध २० रूपये प्रति लिटरने विक्री - Marathi News | Loss to the milk union; Milk purchased at Rs. 5 for sale at 2 rupees per liter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापूर दूध संघाला तोटा; २५ रूपयाने खरेदी केलेले दूध २० रूपये प्रति लिटरने विक्री

संकलन वाढल्याने दूध संघाला अधिकच तोटा;  खरेदी दरापेक्षा विक्री दर कमी  ...

CoronaVirus : अफवा पसरविणाऱ्यांवर २४ तास नजर! - Marathi News | CoronaVirus: 24 Hours Watch on spreading of Rumors! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :CoronaVirus : अफवा पसरविणाऱ्यांवर २४ तास नजर!

अफवा पसरविल्याप्रकरणी राज्यभरात जवळपास १७६ गुन्ह्यांची नोंद झालेली आहे. ...

मास्क न लावणाऱ्या युवकांना उठाबशा काढण्याची शिक्षा! - Marathi News | Youths who do not wear masks are punished! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मास्क न लावणाऱ्या युवकांना उठाबशा काढण्याची शिक्षा!

काही युवकांना तोंडावर मास्क न लावल्यामुळे नायब तहसीलदारांनी ५0 उठाबशा काढण्याची शिक्षा दिली. ...

Coronavirus : वांद्र्यात अफवा पसरवून गर्दी जमवणाऱ्या विनय दुबेला अटक - Marathi News | Coronavirus : Vinay Dubey has been formally arrested by Mumbai police now vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus : वांद्र्यात अफवा पसरवून गर्दी जमवणाऱ्या विनय दुबेला अटक

विशेष म्हणजे ही अफवा पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विनय दुबेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  ...

CoronaVirus in Akola : ४०० व्यक्ती निरीक्षणात; ७७ वैद्यकीय अहवाल प्रलंबित - Marathi News | CoronaVirus in Akola: 400 person in observation; 77 Medical report pending | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : ४०० व्यक्ती निरीक्षणात; ७७ वैद्यकीय अहवाल प्रलंबित

रुग्णांच्या निकट व दूरस्थरीत्या संपर्कात आलेल्या तब्बल ४०० व्यक्ती या वैद्यकीय निरीक्षणात आहेत. ...

तोंडाला मास्क न लावल्याने अमेरिकेच्या नागरिकाविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल - Marathi News | Pandharpur lodged a complaint against a US citizen for not wearing a mask | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तोंडाला मास्क न लावल्याने अमेरिकेच्या नागरिकाविरुद्ध पंढरपुरात गुन्हा दाखल

पोलीस अलर्ट; कोरोना संसर्ग टाळण्यासाठी प्रशासन सज्ज...! ...

Coronavirus : प्रवासी मजुरांची मुंबईत गर्दी झाल्यानंतर अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले... - Marathi News | Coronavirus : amit shah on thousands protesting at mumbais bandra such events weaken india fight against corona vrd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : प्रवासी मजुरांची मुंबईत गर्दी झाल्यानंतर अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंना फोन, म्हणाले...

वांद्रा येथे जमलेल्या जमावाची गंभीर दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली आहे. ...