संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती असताना आपल्या पाल्यांच्या प्रवेशाबाबत पालक चिंता व्यक्त करीत आहे. अनुदानित शाळांमधील ५ ची प्रवेशप्रक्रिया ऑनलाईन करण्याची मागणी भाजप शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्र्यांना केली आहे. ...
नागपूरच्या तीन प्रयोगशाळेवरील नमुने तपासणीचा भार काहीसा कमी झाला आहे. नमुने तपसणीची संख्या वाढून प्रलंबित नमुन्यांची संख्या कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात असताना तुर्तासतरी तसे होताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. ...
Coronavirus : संरक्षण, आरोग्य, कुटुंब कल्याण ही मंत्रालये, भारतीय अन्न महामंडळासारख्या सरकारी संस्था व सर्व केंद्रीय निमलष्करी दले पूर्ण क्षमतेने काम सुरू करतील. ...
कोरोनाविरुद्धची लढाई धीरगंभीरपणे लढणाऱ्या नागपूर पोलिसांच्या खिलाडू वृत्तीचा गुरुवारी सकाळी पुन्हा एका घटनेतून प्रत्यय आला. आपल्या सहकाऱ्याचे कुटुंबीय बाहेरगावी असल्यामुळे आणि तो रात्रंदिवस बंदोबस्तात असल्यामुळे त्याचे मनोबल उंचावण्यासाठी इतर सहकारी ...