संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
जिल्ह्याच्या सीमा बंद करण्यात आल्याने येथील परप्रांतीय नागरिकांची व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली. तालुकानिहाय निवारा गृह तयार करण्यात आली असून, तेथील जबाबदारी अधिकाऱ्यांवर देण्यात आली आहे. ...
परजिल्ह्यात येण्यावर प्रतिबंध असताना आडमार्गाने अनेकांची पाऊले भंडारा जिल्ह्यात शिरकाव करीत आहेत. प्रशासन मात्र याबाबत अनभिज्ञ आहे. त्यामुळे नागपूर जिल्ह्यात उफाळत असलेला कोरोना विषाणू भंडारा जिल्ह्यात प्रवेश करणार तर नाही ना, ही भीती नागरिक व्यक्त क ...
सर्दी, खोकला झाला तरी आपल्याला कोरोनाची लागण तर झालेली नाही ना, अशी भीती मनात दाटून येत आहे. देशभरातील लोकांना टेलिफोन किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपले नाव गोपनीय राखून त्यांच्याशी संवाद साधता येणार आहे. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेची आरोग्य यंत्रणा सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. शहरात धूर व जंतुनाशक औषध फवारणी करण्याबरोबरच नागरिकांमध्ये कोरोनाबाबत प्रबोधनही केले जात आहे. ...