संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कामगारांची जेवणासाठीची गैरसोय होवू नये, म्हणून जिल्हाधिकारी देसाई यांनी कम्युनिटी किचन सुरु करण्याचे आवाहन केले. त्याला आम्ही प्रतिसाद दिला.दोनशे जणांचे जेवण करुन दिले. त्यासाठी आवश्यक साहित्य तहसिलदारांनी उपलब्ध करुन दिले. ...
कोल्हापूर : कोरोणा व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्यावतीने ११ कुटूंब कल्याण केंद्रात गुरुवारपासून सर्व प्रकारच्या तापाची तपासणी सुरु केली आहे. ... ...
प्रधानमंत्री जनधन योजनेतून महिलांच्या खात्यावर पाचशे रुपये, शेतकरी सन्मान योजनेतून शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन हजार रुपये तर ज्ज्ज्वला गॅस धारकांच्या खात्यावर ७५० रुपये केंद्र शासनाने जमा केले आहेत. ...