संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने तत्काळ उपाययोजना सुरू केल्या. जिल्ह्याच्या सीमा सील करून संचारबंदी लागू केली. यासोबतच शासकीय कार्यालयातील कामकाज प्रभावित होऊ नये म्हणून अधिकारी व कर्मचाऱ्यांची उपस्थिती ५ टक्के करण्याचे आदेश दिले. त्यानुसार कार्या ...
महिनाभरापासून येथील शासकीय रुग्णालयातील डॉक्टर विविध साहित्याशिवाय कोरोनाशी लढा देत आहे. आपला जीव धोक्यात घालून ते जनतेला वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. याबाबतचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच इनरव्हील क्लबने त्याची दखल घेतली. त्यांनी लगेच डॉक्टर व आर ...
स्थानिक साई मंदिर चौकात सहाय्यक पोलीस निरीक्षक माया चाटसे यांच्या नेतृत्वात शुक्रवारी सकाळी ११ वाजतापासून ही मोहीम आरंभ करण्यात आली. मध्यंतरी पोलिसांनी काही प्रमाणात कारवाई कमी केली होती. परंतु शुक्रवारी ही मोहीम तीव्र करण्यात आली. यावेळी अनेकजण तोंड ...
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाउन करण्यात आले. परिणामी सर्वच उद्योग धंदे आणि रोजगाराची साधने पूर्णपणे ठप्प पडली आहे. आ. विनोद अग्रवाल यांनी अशा काळात गंभीर चिंता व्यक्त करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र लिहून महाराष्ट् ...
सालेकसा पोलीस स्टेशन अंतर्गत जवळपास वीस महिला पोलीस शिपाई वेगवेगळ्या ठिकाणी सतत नाकाबंदी करीत आहेत. रणरणत्या उन्हातही आपल्या कर्तव्यापासून तिळमात्रही विचलित होताना दिसत नाही. त्यांच्या या कर्तव्य दक्षतेमुळे संपूर्ण सालेकसा तालुक्यात कायदा व सुव्यवस्थ ...
देशभरासह संपूर्ण राज्यात कोरोना विषाणूचा झपाट्याने फैलाव होत आहे. या पार्श्वभूमीवर संचारबंदी आणि लॉकडाऊनचा अंमल करण्यात आला आहे. विदर्भातही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. या अनुषंगाने प्रशासनाकडून प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. भाजी बाजा ...
लॉकडाऊनचे काटेकोर पालन होण्यासाठी २४ तास आॅन डयूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांनाच आता कोरोनाचा काही प्रमाणात विळखा पडला आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकाऱ्यांसह १५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे ठाणे शहर पोलीस दलात सध्य ...