लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus: कोरोनाचं १० रुग्ण सापडल्यानं वेसावे कोळीवाडा सील करा; आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | Coronavirus: Seal vesave koliwada 10 corona patient is detected; Demand of MLA Dr. Bharati Lavekar to Chief Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: कोरोनाचं १० रुग्ण सापडल्यानं वेसावे कोळीवाडा सील करा; आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

वेसावे कोळीवाड्यापाठोपाठ आनंद नगर, शास्त्री नगर, बेहराम बाग, सरदार पटेल नगर तसेच येथील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये देखील कोरोनाचे रुग्ण वाढत आहे ही चिंतेची बाब आहे. ...

ससूनमधील मृतांच्या वाढत्या संख्येमागे संबंधित रुग्णांचे 'इतर आजार व उपचार विलंब' हेच कारण    - Marathi News | The increase in Sassoon hospital mortality was attributed to other illnesses and treatments for the respective patients | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ससूनमधील मृतांच्या वाढत्या संख्येमागे संबंधित रुग्णांचे 'इतर आजार व उपचार विलंब' हेच कारण   

ससून रुग्णालयामध्ये मृत्युचे प्रमाण अधिक असल्याच्या कारणास्तव अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आल्याची चर्चा आहे. ...

चीनी समजून मणीपुरी तरुणीवर थुंकला - Marathi News | Chinese man spit on Manipuri to understand Chinese | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चीनी समजून मणीपुरी तरुणीवर थुंकला

सेल्समनला कुर्ल्यातून अटक : वाकोला पोलिसांची कारवाई ...

मुंबईतील नौदलाच्या २१ जवानांना कोरोनाची लागण - Marathi News | Corona infected with 21 Naval personnel in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील नौदलाच्या २१ जवानांना कोरोनाची लागण

नौदलाच्या अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु ...

Coronavirus : डहाणू ग्रामीण भागातील 4 वीटभट्टी कामगार कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Coronavirus four Corona positive in Dahanu Rural area SSS | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Coronavirus : डहाणू ग्रामीण भागातील 4 वीटभट्टी कामगार कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus : डहाणू तालुक्यातील कोरोनाबधितांची संख्या आता 7 झाली आहे. ...

लॉकडाऊननंतर एसटीच्या प्रत्येक प्रवाशाचे होणार निर्जंतुकीकरण - Marathi News | After the lockdown, every ST passenger will be sterilized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :लॉकडाऊननंतर एसटीच्या प्रत्येक प्रवाशाचे होणार निर्जंतुकीकरण

कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे एसटी बसेस ठप्प झाल्या आहेत. परंतु लॉकडाऊन संपल्यानंतर प्रत्येक प्रवाशाचे निर्जंतुकीकरण करूनच त्यांना एसटी बसमध्ये बसता यावे यासाठी एसटीच्या नागपूर विभागीय कार्यशाळेत सॅनिटायझर युनिट तयार करण्यात आले आहे. ...

उरुळी कांचन येथील ४७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, गुरुवारी तापामुळे रुग्णालयात दाखल  - Marathi News | A Corona infection to 47 year-old of uruli kanchan women who admitted to hospital due to fever on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :उरुळी कांचन येथील ४७ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण, गुरुवारी तापामुळे रुग्णालयात दाखल 

उरुळी कांचन शहरात कोरोनाचा रुग्ण आढळल्याची खबर वाऱ्यासारखी पसरल्याने भीतीचे वातावरण.. ...

यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपासून अंशत: व्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश - Marathi News | Partial transaction from Monday in Yavatmal district; Order of the Collector | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात सोमवारपासून अंशत: व्यवहार; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

कोरोना संसर्गाच्या भितीने लॉकडाऊन वाढल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ३ मेपर्यंत संचारबंदीचा कालावधीही वाढविला आहे. परंतु सशर्त परवानगीमुळे सोमवारपासून काही क्षेत्रातील व्यवहार अशंत: सुरू होणार आहे. ...