लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus: मराठवाड्यात ४५ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू; उपचारानंतर १३ जण निगेटिव्ह - Marathi News | CoronaVirus 45 persons are corona positive in Marathwada three died | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: मराठवाड्यात ४५ पॉझिटिव्ह; तिघांचा मृत्यू; उपचारानंतर १३ जण निगेटिव्ह

उपचारानंतर एकुण १३ जण निगेटिव्ह झाले आहेत. अन्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ...

CoronaVirus: विदर्भात रुग्णासंख्या १२० वर, आतापर्यंत चार मृत्यू - Marathi News | CoronaVirus 120 patients on Vidarbha 4 died so far | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: विदर्भात रुग्णासंख्या १२० वर, आतापर्यंत चार मृत्यू

नियंत्रणाचे प्रशासनासमोर आव्हान; शनिवारी दिवसभरात नागपूर चार तर अमरावतीत एक पॉझिटिव्ह ...

CoronaVirus: विनय दुबेची गाडी हस्तगत; वांद्रे पोलिसांनी पंचनाम्यासाठी घेतली ताब्यात - Marathi News | CoronaVirus vinay Dubes car seized by bandra police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: विनय दुबेची गाडी हस्तगत; वांद्रे पोलिसांनी पंचनाम्यासाठी घेतली ताब्यात

विनय दुबेला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ...

CoronaVirus: आता 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा - Marathi News | CoronaVirus Latur becomes covid 19 free after reports of 8 persons comes negative kkg | Latest latur News at Lokmat.com

लातुर :CoronaVirus: आता 'हा' जिल्हा झाला कोरोनामुक्त; आठही जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा

सर्व यात्रेकरुंना आंध प्रदेशला पाठवणार; पालकमंत्र्यांची माहिती ...

पिंपरी शहरात एकाच दिवसांत सातजणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या ६१ - Marathi News | 7 people infected with corona virus in one day at Pimpri city; number of corona infected people is 61 | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी शहरात एकाच दिवसांत सातजणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह; कोरोना बाधितांची संख्या ६१

पिंपरी चिंचवड परिसरात मागील काही दिवसांपासून शहरातील कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ ...

Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ ने वाढला; दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू - Marathi News | Corona virus : The number of coronû patient in Pune city increased by fourty three | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ४३ ने वाढला; दिवसभरात तीन रुग्णांचा मृत्यू

सोमवार ते शनिवार या गेल्या आठवड्याची आकडेवारी पाहिली तर दरदिवसाला सरासरी ५० रुग्ण वाढत आहेत. ...

CoronaVirus : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, आतापर्यंत ३६४८ जणांना बाधा  - Marathi News | CoronaVirus: The number of coronavirus increased in the Maharashtra, total 3648 rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus : राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला, आतापर्यंत ३६४८ जणांना बाधा 

CoronaVirus: राज्यात शनिवारी ११ मृत्यूंची नोंद झाली आहे. ...

Corona virus : आता पुणे शहरातील औषध विक्रेत्यांना द्यावी लागणार पोलिसांना ग्राहकांची माहिती - Marathi News | Corona virus : Consumer Information will be Provide to police by Drug Dealers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : आता पुणे शहरातील औषध विक्रेत्यांना द्यावी लागणार पोलिसांना ग्राहकांची माहिती

नागरिकांनी स्वत:च्या मनाने केलेले उपचार त्यांच्यासाठी आणि इतरांसाठी धोक्याचे ठरु शकतात. ...