संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
पुढील आठवड्यात सुरु होणाऱ्या रमजान महिन्यामध्ये मुस्लिम बांधवानी मशीद किंवा इतर सार्वजनिक ठिकाणी न जमता घरातच नियमित नमाज, तरावीह पठण व इफ्तार इत्यादी धार्मिक कार्यक्रम करावेत ...
देशभरात विस्तारलेल्या अक्षय पात्र फाऊंडेशनच्या किचन नेटवर्कचा वापर करून गेल्या महिन्याभरातील लाँकडाऊनच्या काळात तब्बल २ कोटी गरजूंना अन्न वाटप करण्यात आले आहे. ...
मुंबई शहराचा अन्नधान्य, भाजीपाला, फळे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत रहावा यासाठी नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामकाज सुरू ठेवण्यात आले आहे, मात्र येथे काम करणाऱ्या माथाडींच्या आरोग्याची काळजी कोण घेणार आहे, ...
दुचाकीवर चालवणारा आणि त्याच्या पाठीमागे दुसरी व्यक्ती आढळून येत आहे. राज्य शासनाच्या सूचनेनसुार अशा दुचाकीवर दोघांना प्रवास करण्यास पूर्णत: बंदी घातली आहे. अत्यावश्यक कारणाने चारचाकीचा वापर करताना चालवणारी व्यक्ती आणि पाठीमागील सीटवर बसणारी एक व्य ...
उन्हाळ्यात विजेची मागणी वाढेल. त्यावेळेस वीज संच उत्पादनासाठी सज्ज असले पाहिजेत. वारंवार संचात होणारे बिघाड कसे टाळता येईल आणि वीज संच मेरीट आॅर्डर डिस्पॅचमध्ये कसे सुरू राहतील? याबाबत नियोजन करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले. ...