लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : विद्यापीठांच्या परीक्षांबाबत यूजीसी’च्या शिफारशीनंतरच निर्णय - Marathi News | coronavirus: decision on university exams after UGC's recommendation | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :coronavirus : विद्यापीठांच्या परीक्षांबाबत यूजीसी’च्या शिफारशीनंतरच निर्णय

परीक्षा आणि शैक्षणिक कॅलेंडरबाबत विद्यापीठ अनुदान आयोगाने नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यानंतर राज्यस्तरीय समितीच्या शिफारशींच्या आधारे परीक्षांचा निर्णय घेण्यात येईल ...

वेसाव्यातील ३  वर्षांची चिमुकली आली सुखरूप घरी ! - Marathi News | 3-year-old Chimukli came to a happy home! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वेसाव्यातील ३  वर्षांची चिमुकली आली सुखरूप घरी !

वेसावे कोळीवाड्यातील डोंगरी गल्ली तरुण मंडळाने आणि येथील नागरिकांनी आनंद व्यक्त करत त्यांचें जोरदार टाळ्या वाजवून त्यांचे स्वागत केले ...

नागपूर शहराचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर - Marathi News | The pollution of the city of Nagpur at a low of several years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर शहराचे प्रदूषण अनेक वर्षांच्या नीचांकीवर

नागपूर शहराच्या प्रदूषणाचे सर्वात मोठे कारण असलेले धुलीकण (पर्टिकुलेट मॅटर-पीएम१०/२.५) मध्ये मोठी घट झाली आहे. याशिवाय सल्फर डायऑक्साईड (एसओटू), नायट्रोजन डायऑक्साईट (एनओटू) आणि कार्बनही निम्म्याने घटले आहे. ...

निर्जंतुकीकरणाचे डोम आरोग्यासाठी अपायकारक, आरोग्य सेवा संचालकांचे पत्र - Marathi News | Letter of sterilization to the Dome of Damage to Health, Director of Health Services | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :निर्जंतुकीकरणाचे डोम आरोग्यासाठी अपायकारक, आरोग्य सेवा संचालकांचे पत्र

शास्त्रीय आधार नसल्याचे स्पष्टीकरण; महापालिका, झेडपी आरोग्य विभागाने तातडीने कार्यवाही करावी ...

आरे कॉलनीत कोरोनाचा शिरकाव - Marathi News | Corona's collapse in Ore Colony | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आरे कॉलनीत कोरोनाचा शिरकाव

दाट वस्तीमध्ये रूग्ण सापडल्याने स्थनिकांमध्ये भीतीचे वातावरण ...

बारामतीमधील शासकीय रुग्णालयात हाेणार काेराेनाच्या रुग्णांवर उपचार ; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश - Marathi News | coronavirus : now corona patient will be treated in govt hospital of baramati rsg | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीमधील शासकीय रुग्णालयात हाेणार काेराेनाच्या रुग्णांवर उपचार ; उपमुख्यमंत्र्यांचे आदेश

बारामती येथील शासकीय रुग्णालयात पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी विलगीकरण कक्ष व इतर आवश्यक साेईसुविधा त्वरीत सुरु करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. ...

CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत - Marathi News | CoronaVirus: Counseling for patients is important, opinion of psychiatrist | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus : रुग्णांचे समुपदेशनही महत्त्वाचे, मानसोपचार तज्ज्ञांचे मत

CoronaVirus : बदलत्या काळानुसार अशा मनोविकारांची कारणेही बदलली आहेत. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. ...

राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंड वसूल - Marathi News | 2 crore penalty was imposed in various operations across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात विविध कारवाईत २ कोटीचा दंड वसूल

रत्नागिरी, अकोला मध्ये सर्वात कमी गुन्हे ...