लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : डोंबिवलीतील कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू, एकूण रुग्ण संख्या 78 वर  - Marathi News | coronavirus: death of corona positive youth in Dombivali, total 78 corona positive patients | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :coronavirus : डोंबिवलीतील कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू, एकूण रुग्ण संख्या 78 वर 

डोंबिवली पश्चिमेतील 30 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली होती. त्याची वैद्यकीय चाचणी 13 एप्रिल रोजी पॉङिाटीव्ह आली होती. ...

लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा - Marathi News | Problem in distribution of kit to junior advocate in court by lockdown | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनमुळे न्यायालयातील ज्युनियर वकिलांना अन्नधान्य कीट वाटपात अडथळा

कोरोनामुळे अनेकांसमोर आर्थिक समस्या निर्माण झाली आहे. त्याला न्यायालयात प्रॅक्टिस करणारे तरुण वकील ही अपवाद राहिलेले नाहीत. ...

Coronavirus : कोरोना ठरतोय सायलंट किलर?, 66% पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दिसलं नाही एकही लक्षण - Marathi News | Coronavirus infection with no symptoms raise concerns across states SSS | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Coronavirus : कोरोना ठरतोय सायलंट किलर?, 66% पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दिसलं नाही एकही लक्षण

Coronavirus : कोरोनाशी सामना करण्यासाठी देश सज्ज असून सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन यासारखे खबरदारीचे सर्व उपाय केले जात आहेत. ...

रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सिव्हिलमधील आयसोलेशन वॉर्डामध्ये टीव्ही - Marathi News | TV in Isolation Ward in Civil hospital solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रुग्णांचे मनोबल वाढविण्यासाठी सिव्हिलमधील आयसोलेशन वॉर्डामध्ये टीव्ही

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सोय : अधिष्ठाता साधणार रुग्णांशी संवाद ...

‘करावे तेवढे कौतुक कमीच!एक दोन नव्हे तर तब्बल आठ तास पाण्याशिवाय राबतायेत ‘कोरोना वॉरियर्स’ - Marathi News | 'Corona Warriors' are working for eight hours without water... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘करावे तेवढे कौतुक कमीच!एक दोन नव्हे तर तब्बल आठ तास पाण्याशिवाय राबतायेत ‘कोरोना वॉरियर्स’

एकदा पीपीई कीट घातल्यानंतर चार ते आठ तास साधे पाणीही पिता येत नाही. ना काही खाता येते ना स्वच्छतागृहात जाता येते... ...

CoronaVirus: मुंबईत खरंच लॉकडाऊन सुरू आहे का?; 'हे' फोटो पाहून राज्य सरकारने उत्तर द्यावं! - Marathi News | Coronavirus Lockdown: Long queue of vehicles in Mumbai and Navi Mumbai; Maharashtra govt should answer ajg | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: मुंबईत खरंच लॉकडाऊन सुरू आहे का?; 'हे' फोटो पाहून राज्य सरकारने उत्तर द्यावं!

देशात 17,266 कोरोनाबाधित आहेत. त्यांच्यापैकी सर्वाधिक 4204 केसेस महाराष्ट्रातील आहेत. काल दिवसभरात मुंबईत 456 नवे रुग्ण आढळून आले होते. ...

पोलिसांच्या सहकार्याने ' त्या' हवालदिल कुटुंबाचा काही दिवसांसाठी अन्न पाण्याचा प्रश्न मिटला !  - Marathi News | police give food kit to family who suffered bad condition due to corona | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांच्या सहकार्याने ' त्या' हवालदिल कुटुंबाचा काही दिवसांसाठी अन्न पाण्याचा प्रश्न मिटला ! 

बँकेत पैसे नाही, हाताला काम नाही, घर‍ात खायला काही नाही, साहब अब मै बच्चे को दूध कैसे पिलाऊ.. ...

Coronavirus : ठाण्यामध्ये आणखी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू                       - Marathi News | Coronavirus: Two more coronavirus deaths in Thane SSS | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus : ठाण्यामध्ये आणखी दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू                      

ठाण्यातील टेकडी बंगला परिसरातील एकाच 60 वर्षीय व्यक्तीचा तसेच लोकमान्य नगर पाडा नंबर चार या भागातील 40 वर्षीय व्यक्तीचा यात समावेश आहे. ...