Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Coronavirus in Maharashtra: कोरोनाबाधितांवर उपचांरासाठी बनावट कंपनीच्या गोळ्या वापरल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
रोज साधारण ४५० रुग्णांची पडतेय भर ...
सातारा, सांगली, कोल्हापुरात म्हणूनच वाढला कोरोना; पुणे-मुंबईकरांचा राबता बाधला ...
वडेट्टीवार यांच्या घोषणेला छेद देणारे निवेदन आधी मुख्यमंत्री कार्यालयाने आणि नंतर माहिती व जनसंपर्क विभागाने काढले. ...
बोलण्याच्या नादात वडेट्टीवार यांनी प्रस्तावात ज्या गोष्टी मांडल्या होत्या, त्याचा निर्णय झाल्याचे सांगितले. ...
विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या प्रयोगशाळेत गुरुवारी १ हजार २११ व्यक्तींच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. ...
Coronavirus: नव्या कोरोनाबाधितांची संख्येत मोठी घट झाली आहे. ...
Coronavirus: भाजपने ठाकरे सरकारवर टीका केली असून, अंधेर नगरी चौपट राजा अशी महाविकास आघाडी सरकारची अवस्था झाल्याचा टोला लगावण्यात आला. ...