संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
स्वत:चे घर नसल्याने अडचणीत सापडलेल्या लोकांना नागपूर महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे. यात सर्वाधिक ६८८ लोक मध्य प्रदेशातील आहेत. ...
कोरोना विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने देशभर लॉकडाऊन सुरू केले आहे. कामे व व्यवहार ठप्प झाल्याने गावगाड्याची सेवा करणारे बारा बलुतेदार अडचणीत आले असून शासनाने त्यांना मदतीचा हात द्यावा अशी मागणी बारा बलुतेदार महासंघाने केली आहे. ...
कोरोनाच्या काळात ‘फ्रंटलाइनवर’ काम करणाऱ्या डॉक्टरांवर देश•ारात हल्ले होण्याच्या घटना घडत आहेत. याचा ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने निषेध व्यक्त केला आहे. त्या पार्श्व•ाूमीवर २२ एप्रिल रोजी 'व्हाईट अलर्ट' तर २३ एप्रिल रोजी ‘ब्लॅक अलर्ट’ पाळला जाणार आहे. ...