संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
औषध निर्मिती-वितरणामध्ये महत्त्वाची भूमिका असणाऱ्या फार्मासिस्ट आणि इतर कर्मचाऱ्यांना वेळेस पगार दिला जात नसल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारीची दखल घेत कौन्सिललने आता कडक भूमिका घेतली आहे. ...
ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील चार अधिकारी आणि १४ कर्मचारी अशा १८ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंता व्यक्त होत होती. आता मुंब्रा आणि ठाणेनगर येथील दोन पोलीस अधिकारी हे कोरोनामुक्त झाल्यामुळे पोलिसांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. पोलिसांचे मनोबल वाढव ...
एकीकडे परराज्यातील मजूरांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये आहे तिथेच रहावे. त्यांची सर्व जबाबदारी राज्य सरकारकडून घेतली जाईल, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तर दुसरीकडे मुंबईतून मालवाहू वाहनांमधून आपआपल्या राज्यांमध्ये परतण्यासाठी मजूरां ...