लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Corona virus : लोणी स्टेशन येथील रुग्णालयातले एक डॉक्टर व २ परिचारिका कोरोनाबाधित  - Marathi News | Corona virus : One doctor and two nurses of the hospital at Loni station are corona infected | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : लोणी स्टेशन येथील रुग्णालयातले एक डॉक्टर व २ परिचारिका कोरोनाबाधित 

लोणी स्टेशन येथील रुग्णालयात मिळून आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या उपचारादरम्यान संपर्कात ...

Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२ - Marathi News | Corona virus : Number of Corona victims in Pune division is 883, death: 62 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात कोरोना बाधितांची संख्या एकूण ८८३ ; मृत्यू ६२

आजपर्यंत विभागामधील ४५ लाख ८६ हजार ६१२ घरांचे सर्वेक्षण पूर्ण ...

पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वसतीगृहामधील २०० क्वारंटाईन नागरिकांचा जेवण वेळेत न मिळाल्यामुळे संताप  - Marathi News | 200 quarantine citizens of Sinhagad hostel in Pune get angry due to no got meal in time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात सिंहगड इन्स्टिट्यूटच्या वसतीगृहामधील २०० क्वारंटाईन नागरिकांचा जेवण वेळेत न मिळाल्यामुळे संताप 

मागील दोन दिवसांपासून येथे क्वॉरंटाईन करुन ठेवलेल्या नागरिकांचे हाल सुरु ...

coronavirus : मुंबई-पुण्यात कर्मचाऱ्यांची पाच टक्केच उपस्थिती राहणार - Marathi News | coronavirus: Mumbai-Pune will have only 5% staff presence | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुंबई-पुण्यात कर्मचाऱ्यांची पाच टक्केच उपस्थिती राहणार

 यापूर्वी दहा टक्के उपस्थिती अनिवार्य करण्यात आली होती.राज्यातील अन्य भागांमध्ये मात्र दहा टक्के कर्मचारी दररोज उपस्थित राहतील. ...

coronavirus : अमरावतीमध्ये आणखी दोन मृत महिला पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ - Marathi News | coronavirus: Two more women positive in Amravati, total number of coronaviruses eight | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :coronavirus : अमरावतीमध्ये आणखी दोन मृत महिला पॉझिटिव्ह, कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ

अमरावतीमध्ये कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आठ झाली असून, त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. उर्वरित पाच जणांवर कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू - Marathi News | Corona's third victim death in Pimpri-Chinchwad city | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा तिसरा बळी; पुण्यातील ४० वर्षीय महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू

वायसीएम मध्ये उपचार घेत असलेल्या पुण्यातील महिलेचा कोरोनामुळे मृत्यू पुण्यातील रुग्णाचा उपचार सुरू असताना महिलेचा मृत्यू ...

मुंबईत उद्यापासून संस्थात्मक क्वारंटाईनवर भर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा - Marathi News | coronavirus: Institutional quarantine in Mumbai from tomorrow - Health Minister Rajesh Tope | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईत उद्यापासून संस्थात्मक क्वारंटाईनवर भर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा दिलासा

महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्पॉटची संख्या १४ वरून ५ वर आणण्यात यश मिळाल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.  ...

coronavirus : वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 96 - Marathi News | coronavirus: 5 new patients in Vasai-Virar; The total number was 96 | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :coronavirus : वसई -विरारमध्ये 5 नवे रुग्ण; एकूण संख्या झाली 96

आजवर वसई विरार शहरात 18 जण रुग्ण कोरोना मुक्त झाले असून कोरोना आजाराने आतापर्यंत 6 रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ...