लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
coronavirus : मुंबईला कोरोनाचा विळखा; दिवसभरात 522 नव्या रुग्णांचे निदान, एकूण बधितांची संख्या 4 हजारांवर - Marathi News | coronavirus: 522 new corona positive patients were diagnosed today in Mumbai BKP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :coronavirus : मुंबईला कोरोनाचा विळखा; दिवसभरात 522 नव्या रुग्णांचे निदान, एकूण बधितांची संख्या 4 हजारांवर

मुंबईतील विविध भागात कोरोनाला रोखण्यासाठी शासनाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. तरीही मुंबईतील कोरोनाबाधितांचा आकडा वेगाने वाढत आहे. ...

'त्याने' पोलिसांचा बनावट पास तयार करत पिंपरी-चिंचवड ते कोल्हापूर केला प्रवास - Marathi News | Travel from Pimpri-Chinchwad to Kolhapur by making fake police pass | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'त्याने' पोलिसांचा बनावट पास तयार करत पिंपरी-चिंचवड ते कोल्हापूर केला प्रवास

अत्यावश्यक सेवा व अतिमहत्त्वाच्या कामासाठी पोलिसांकडून पास ...

Corona virus : पुण्यात गुरूवारी एकाच दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार  - Marathi News | Corona virus : The number of corona victims in Pune crossed 100 In a single day on Thursday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यात गुरूवारी एकाच दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा शंभरी पार 

कोरोनामुक्त होऊन घरी परतणाऱ्या रूग्णांमध्ये आज ८ ने वाढ ...

Corona virus : पुण्यातील येरवडा परिसरात धोका वाढला; कोरोना बाधित महिलेचा मृत्यू  - Marathi News | Corona virus : Risk increased in Yerwada; corona infected woman death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्यातील येरवडा परिसरात धोका वाढला; कोरोना बाधित महिलेचा मृत्यू 

येरवड्यातील मृतांची संख्या झाली आता चार ...

Corona virus : पुणे शहरात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबधित रुग्णांपैकी ३६ रुग्ण गंभीर स्थितीत - Marathi News | Corona virus : 36 patients are in critical condition who treatment various hospitals in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरात विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबधित रुग्णांपैकी ३६ रुग्ण गंभीर स्थितीत

३६ पैकी २३ रुग्ण ससून रुग्णालयात असून त्यात ९ जणांना व्हेंटिलेटरवर... ...

coronavirus : चिंता वाढली, राज्यात आज एका दिवसात सापडले कोरोनाचे 778 रुग्ण - Marathi News | coronavirus: worry increased in Maaharashtra, 778 corona patients found in the state today in one day BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus : चिंता वाढली, राज्यात आज एका दिवसात सापडले कोरोनाचे 778 रुग्ण

आज दिवसभरात राज्यात एकूण 778 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 6 हजारांच्या पलीकडे पोहोचला आहे. ...

पुण्यातील 'अतिसंक्रमणशील' भागातील निर्बंध शिथिल; मात्र 'फिजिकल डिस्टन्सिंग' पालन गरजेचे  - Marathi News | Restrictions in 'transitional' areas of Pune relaxed; but, 'physical distance' must | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील 'अतिसंक्रमणशील' भागातील निर्बंध शिथिल; मात्र 'फिजिकल डिस्टन्सिंग' पालन गरजेचे 

कोरोनाचे संक्रमण जास्त प्रमाणात आढळून आल्याने २२ व २३ एप्रिल या दोन दिवशी दुध व्यतिरिक्त सर्व प्रकारची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश.. ...

Corona virus : पुणे विभागात १३५ रूग्णांची वाढ; मृत्यूची संख्या ४ ने वाढली : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर - Marathi News | Corona virus : Increase of 135 patients in Pune division; The death rise by four : Dr. Deepak Mhaisekar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे विभागात १३५ रूग्णांची वाढ; मृत्यूची संख्या ४ ने वाढली : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

आजपर्यत विभागामध्ये एकुण ११ हजार ७०७ नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले. ...