संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कारागृहातील खतरनाक कैद्यांपैकी अनेक कैदी आता कोरोना रोखण्यासाठी पुढे सरसावले आहेत. त्यांनी कोरोनाचा धोका थांबविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्कची निर्मिती सुरू केली आहे. ...
यापुढेही कोरोनाचे संकट संपेपर्यत हे छोटेस मदतकार्य सुरुच ठेवणार असल्याचे सर्व सदस्यांनी स्पष्ट केले. महिलांना विशेषत: महिन्याचे जिन्नस पुरेसे मिळालेल की समाधान मिळते, तसेच घरातील थोड्याशा गरजा ही भागविल्या जातात म्हणून ही मदत ...
राष्ट्रीय आणि स्वातंत्र्य चळवळीच्या घडामोडी ज्या कार्यालयातून होत असे त्या बापू दप्तरच्या नुतनीकरणाला लॉकडाऊनचा फटका बसल्याने निर्धारित कालावधी पेक्षा जास्त वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांना स्वस्तात भोजन देणारा उपक्रम म्हणून दीनदयाल थाली प्रकल्पाची ओळख आहे. या ठिकाणी भोजन तयार करून दररोज शहरातील पाच हजारांहून अधिक गरजू नागरिकांना पाकीटबंद स्वरूपात ते पोहचवि ...
: सूचना, आवाहन आणि विनंती करूनही रिकामटेकडी मंडळी दाद देत नाही. त्यांचे विनाकारण रस्त्यावरून इकडेतिकडे फिरणे सुरूच आहे. त्यामुळे पोलिसांनी आता या रिकामटेकड्यांना आवरण्यासाठी दंडुक्याचा प्रसाद देऊन पोलीस ठाण्यात (ठाण्याच्या आवारात) बसवून ठेवण्याचा प्र ...