लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
साताऱ्यात ५ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २६ - Marathi News | 5 corona infected in Satara, 26 positive patients in the district MMG | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात ५ जण कोरोनाबाधित, जिल्ह्यात पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या २६

जिल्ह्यातील क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा  येथे २४ एप्रिल रोजी रात्री उशिरा २३ अनुमानितांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे ...

तामिळनाडू, नांदेड अन् कोल्हापूरच्या ऊसतोड मजूरांना उळेकरांचा लळा... - Marathi News | Ulekar's fight against sugarcane workers in Tamil Nadu, Nanded and Kolhapur ... | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :तामिळनाडू, नांदेड अन् कोल्हापूरच्या ऊसतोड मजूरांना उळेकरांचा लळा...

माणूसकीचे दर्शन; खाण्यापिण्यासह राहण्याचीही सोय, ग्रामस्थांचा पुढाकार ...

Coronavirus: कोरोना संकटकाळात दोन चिमुरडे खासदार सुनील तटकरे यांच्या घरची वाट अडवतात तेव्हा... - Marathi News | Coronavirus: MP Sunil Tatkare Shared the video of his grandson on twitter pnm | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: कोरोना संकटकाळात दोन चिमुरडे खासदार सुनील तटकरे यांच्या घरची वाट अडवतात तेव्हा...

लोकांमध्ये फिरून लोकप्रतिनिधींनाही त्यांच्या घरची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी लागते. ...

CoronaVirus : धक्कादायक ! टँकरमधून तेलंगणाच्या १८ विद्यार्थ्यांचा जालना ते नांदेड जीवघेणा प्रवास - Marathi News | CoronaVirus: Shocking! 18 Telangana students make life-threatening journey from Jalna to Nanded by tanker | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : धक्कादायक ! टँकरमधून तेलंगणाच्या १८ विद्यार्थ्यांचा जालना ते नांदेड जीवघेणा प्रवास

जालना येथे कृषी च्या अभ्यासक्रमाला असलेले हे विद्यार्थी गेल्या महिना भरापासून अडकून पडले आहेत ...

Coronavirus: व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं... - Marathi News | Coronavirus: Shiv Sena clarified its Stand on the demand of MNS chief Raj Thackrey about wine shop pnm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: व्वा! राज बाबू; वाईन शॉप सुरु करा, मनसेच्या मागणीवर शिवसेनेची खोचक भूमिका, सांगितलं...

कोरोना संकटाचा बहाणा आहे, पण घरात व बाजारात मद्य नसल्याने मोठया वर्गाची तडफड सुरू आहे. ...

Coronavirus: ... म्हणून राज्यात कोविड-19 च्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत, मोठा दिलासा - Marathi News | Coronavirus: ... so all tests and treatment of Covid-19 in the state are free, big decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: ... म्हणून राज्यात कोविड-19 च्या सर्व चाचण्या अन् उपचार मोफत, मोठा दिलासा

जागतिक आरोग्य संघटने कडून कोविड-19 प्रादुर्भावास पंडेमिक घोषित करण्यात आले आहे. राज्यात या आजाराच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे ...

दिलासादायक; दिल्लीहून १ लाख ६२ हजार पोती तांदूळ सोलापुरात आला - Marathi News | Comforting; 1 lakh 62 thousand bags of rice came to Solapur from Delhi | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दिलासादायक; दिल्लीहून १ लाख ६२ हजार पोती तांदूळ सोलापुरात आला

रेल्वे प्रशासनाची 'कोरोना' विरुद्ध लढाई; सोलापुरातील औषधे, मास्क, सॅनिटायझर मुंबई, पुणे, सिकंदराबादकडे पार्सल ...

Good News; बांधकाम कामगारांच्या खात्यावर थेट जमा होणार इतकी रक्कम - Marathi News | Good News; The amount to be credited directly to the construction worker's account | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; बांधकाम कामगारांच्या खात्यावर थेट जमा होणार इतकी रक्कम

एजंटगिरीला नाही थारा: भूलथापांना बळी न पडण्याचे बांधकाम कामगारांना आवाहन ...