संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
कोरोना लॉकडाऊनने सराफा व्यवसाय ठप्प झाला आहे. त्यानंतरही सोन्याची चमक वाढली असून एक महिन्यात सोन्याचे दर दहा ग्रॅममागे ६३०० रुपयांनी तर चांदीचे दर ६६०० रुपयांनी वाढले आहेत. ...
कोरोनाविरोधातील लढाईमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठानेदेखील पुढाकार घेतला आहे. विद्यापीठाचे कामकाज बंद असले तरी प्रशासनातील शंभराहून अधिक शिक्षकेतर कर्मचारी समाजात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी झटत आहेत. ...
कोरोना लॉकडाऊनने कुलरचे उत्पादन आणि विक्री ठप्प झाल्याने नागपुरात जवळपास ३५० पेक्षा जास्त उत्पादकांचे कारखाने बंद असून ५० हजारांपेक्षा जास्त कर्मचारी आर्थिक संकटात आहेत. ...
CoronaVirus राजस्थान आणि पश्चिम बंगालमध्ये या किटवर प्रश्नचिन्ह लावण्यात आले होते. सुरुवातीला राजस्थानमध्ये १२०० लोकांची चाचणी करण्यात आली होती. यामध्ये केवळ दोघांचेच अहवाल पॉझिटिव्ह आले होते. या किट्सची अॅकयुरेसी ९० टक्के असायला हवी होती. ती केवळ ५ ...
कोरोना महामारीदरम्यान आरोग्य सेवा देणाऱ्या डॉक्टर्स, नर्सेस याना एकीकडे कोरोना योद्धा म्हणून सन्मान करायचा आणि दुसरीकडे त्यांच्या सेवेवरून संशय व्यक्त करून अस्पृश्यतेची वागणूक द्यायची, ही कसली मानसिकता? होय, असा संतापजनक प्रकार नागपुरात घडलाय. ...