शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

अकोला : CoronaVirus in Akola : एकही नवीन संशयित नाही; आणखी एकाचा अहवाल ‘निगेटिव्ह’!

पुणे : वडील वाचावे म्हणून 'त्याने' जीवाचा आटापिटा केला ! पण वेळीच उपचार मिळू न शकल्याने रुग्णवाहिकेतच मृत्यू

लातुर : लातूरच्या सरकारी दवाखान्यात ५ तर खाजगीत २ संशयित रुग्ण दाखल

हिंगोली : Corona Virus In Hingoli :'माझा गैरसमज दूर झाला'; संचारबंदीत महिलेस मारहाण झालीच नसल्याचा निर्वाळा

पुणे : बारामती परिसरात होम क्वारंटाईन केलेल्या नागरिकांचा पोलिसांवरच हल्ला; ४ अधिकाऱ्यांसह ,पाच कर्मचारी जखमी

पुणे : मार्केटयार्डमध्ये कोरोनामुळे निर्माण झालेली कोंडी ३१ मार्चपर्यंत कायम; आडत्यांमध्ये धास्तीचे वातावरण 

महाराष्ट्र : ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेवर आधारित पुस्तक लवकरच भेटीला : डॉ. अमोल कोल्हे 

वर्धा : Corona Virus in Wardha; वर्ध्यात सहा व्यक्ती आयसोलेशनमध्ये

लातुर : Corona Virus in Latur : लातुरात जीवनावश्यक वस्तूंसाठी गर्दीत जायची गरज नाही; होम डिलिव्हरीसाठी दीडशे दुकानदारांना मिळाला परवाना

बीड : Corona In Beed : संतापजनक ! निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करत असलेल्या कामगारास रॉडने मारहाण