संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, विभागाचे प्रधान सचिव, तंत्रशिक्षण संचालक, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त यांची ऑनलाईन बैठक घेतली होती. ...
Nagpur News कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेल-रेस्टॉरंट आणि मंगल कार्यालयांना सील करून पोलीस दंड वसूल करणार आहेत. राज्य शासनाने प्रतिष्ठानांना सील करून दंड वसूल करण्याचे अधिकार दिल्यानंतर पोलीस सक्रिय झाले आहेत. ...
नागपुरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या शाळा या ३१ जानेवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर शहर व शहराला लागून असलेल्या नागपूर ग्रामीणसह हिंगणा, कामठी, कळमेश्वर व सावनेर या तालुक्यातील शाळांसाठी हा निर्णय लागू राहील. ...
Nagpur News मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने, सध्याच्या स्थितीत सरकार बेसावध राहिल्यास राज्यात कोरोना हाहाकार माजवेल, अशा शब्दांत सरकारचे कान टोचले आहेत. ...
Nagpur News बुधवारी जिल्ह्यात ४०४ रुग्णांची नोंद झाली, तर ओमायक्रॉनचे आणखी दोन रुग्ण आढळून आले. जिल्ह्यातील सक्रिय रुग्ण संख्या हजारांहून अधिक झाली आहे. ...
बुधवारी जिल्ह्यात १९ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. आठवडाभरापूर्वी दररोज एक किंवा दोन रुग्ण आढळत होते. मात्र, मागील चार दिवसात तब्बल ४० रुग्णांची भर पडली आहे. ...