CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Coronavirus in Maharashtra, Latest News FOLLOW Coronavirus in maharashtra, Latest Marathi News संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus : आज डोंबिवली येथील हेरिटेज हॉलमध्ये पार पडलेल्या या शिबिरात एकूण 65 पत्रकारांची आणि 20 पोलिसांची कोरोना तपासणी करण्यात आली. ...
जगभर माणसे विविध मार्गांनी सभोवतालच्या परिस्थितीशी झुंजत, संशोधन, तसेच एकमेकांना सहाय्य करीत आहेत... ...
युवकाचा तिसरा स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने जिल्हा कोरोनामुक्त झाला ...
हे पाचही रुग्ण सिंधी कॅम्प परिसरात रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या निकट संपर्कातील आहेत. ...
जे कर्मचारी कोरोना बाधित झाले. ते प्रामुख्याने पोलीस ठाण्याच्या इमारतीत ड्युटीला नव्हते.. ...
पोलिसांवर हल्ल्यांच्या १५९ घटना; ५३५ व्यक्तींना अटक ...
धारावीतील १० ते १७ एप्रिलदरम्यान पाच हॉटस्पॉटमध्ये इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर आणि मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. ...
देशभरात गेल्या २४ तासांत १५९४ नवीन रुग्ण सापडले असून ५१ जणांचा मृत्यू झाला आहे. ...