संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यातील अधिकाऱ्यांमध्ये चार तास खल चालल्यानंतर सरकारच्या आदेशान्वये अखेर मजुरांना जिल्ह्याच्या सीमेत प्रवेश मिळाला. ...
या भेटीचा तपशील सांगण्यास आघाडीच्या नेत्यांनी नकार दिला, तर ही भेट राज्य सरकारकडून प्रसारमाध्यमांची होत असलेली गळचेपी यासंदर्भात होती, असे भाजप नेत्यांनी सांगितले. ...
आरोग्य विभागाचे अधिकारी असल्याचे भासवून प्रतिबंधित इमारतीत प्रवेश करणाऱ्या तिघांविरुद्ध काळाचौकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्रिकुटाकडे कुठलेही ओळखपत्र सापडले नसून तपास सुरू आहे. ...
पालिकेच्या चारशे लोकांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत ३१ हजार ८७२ घरांमध्ये तपासणी केली. यापैकी विविध आजार असलेल्या चार हजार ३१२ ज्येष्ठांना संसर्गाचा धोका असल्याचे समोर आले आहे. ...