संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून ४ लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत धारावीची नागपुरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्लम भागातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. ...
विमाकवच आणि आरोग्य विषयक सुविधा वेळेवर मिळत नसल्यामुळे एसटी कर्मचारी धास्तावले आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणा-या एसटी कर्मचार्यांना ५० लाखाचे विमा कवच तातडीने देणे आवश्यक आहे, ...
कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर शहरातील वस्त्यांत सर्वेक्षण सुरू आहे. महापालिका कर्मचारी व शिक्षक दररोज प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन कुणी आजारी आहे का; ताप, सर्दी, खोकला आहे का, याबाबत विचारणा करून नोंदी घेताहेत. ...