लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus Update : राज्यात ११ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ८ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त - Marathi News | Coronavirus Update More than 11000 new coronavirus cases registered in the state Over 8000 patients are covid free | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus Update : राज्यात ११ हजारांपेक्षा अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद; ८ हजारांवर रुग्ण कोरोनामुक्त

Coronavirus In Maharashtra : राज्यात ४०६ रुग्णांचा मृत्यू. राज्यात रुग्ण बरे होण्याचा दर ९५ टक्क्यांवर. ...

HSC EXAM : बारावीच्या परिक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर; वर्षा गायकवाड यांची माहिती - Marathi News | Twelfth exam evaluation policy to be announced soon Information minister Varsha Gaikwad | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :HSC EXAM : बारावीच्या परिक्षेच्या मूल्यमापनाचे धोरण लवकरच होणार जाहीर; वर्षा गायकवाड यांची माहिती

सुधारित मूल्यमापनाचे धोरण व निकालाची तारीख मंडळामार्फत लवकरच जाहीर होणार, शालेय शिक्षणमंत्र्यांचं वक्तव्य ...

CoronaVirus: धक्कादायक! कोरोनानंतर गुलियन व्हायरसची लागण; सातारच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू - Marathi News | Shocking! Satara youth infected by gulian barey syndrome after corona virus, died in Pune hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus: धक्कादायक! कोरोनानंतर गुलियन व्हायरसची लागण; सातारच्या तरुणाचा पुण्यात मृत्यू

gulian barey syndrome Virus after corona: गुलियन बेर्री सिंड्रोम (जीबीएस) या आजाराने सध्या डोके वर काढले आहे. हवेवाटे अज्ञात व्हायरस शरीरात घुसतो. दीड दिवस ते दोन आठवड्यांत तो संपूर्ण शरीरात पसरून अंतर्गत अवयवांवर हल्ला चढवतो. ...

कोरोनावर गुणकारी असलेल्या पानपिंपरीला येणार सुगीचे दिवस - Marathi News | The harvest day will come to Panpimpari, which is good for corona | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनावर गुणकारी असलेल्या पानपिंपरीला येणार सुगीचे दिवस

Amravati News कोरोनावर गुणकारी औषध म्हणून पानपिंपरी उपयोगात आणले जात आहे. त्यामुळे पिकाच्या दरात तेजी राहणार, हे निश्चित आहे. ...

Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय - Marathi News | Wari by bus this time as well. More people to be allowed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari: यंदाही पायी वारी रद्द, १० मुख्य पालख्या विठुरायाच्या भेटीसाठी बसनेच जाणार; आषाढीबाबत मोठा निर्णय

कॅबिनेट मध्ये निर्णय घेतल्याची अजित पवारांची माहिती ...

पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम - Marathi News | Consolation to Pune residents? Decision to relax restrictions further | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणेकरांना दिलासा! निर्बंध शिथिल ,सोमवार पासून नवीन नियम

सोमवार पासून दुकाने ६ पर्यंत तर हॉटेल १० पर्यंत सुरू राहणार पिंपरी चिंचवड आणि पुणे ग्रामीण मध्ये मात्र बंधने कायम ...

Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर - Marathi News | About 70% of patients are critically ill with mutated viruses | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Corona Virus; म्युटेशन झालेल्या विषाणूमुळे ७० टक्के रुग्ण गंभीर

Nagpur News राज्यात सर्वच ठिकाणी पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट अधिक तीव्र व धोकादायक ठरली. पहिल्या लाटेत हजार ते दोन हजार दरम्यान दिसून येणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेत चार ते आठ हजार दरम्यान गेली. ...

काेराेनामुळे शिंगाडे उत्पादक संकटात; नवीन हंगामाला सुरुवात - Marathi News | Horn producers in crisis due to carona; The beginning of a new season | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :काेराेनामुळे शिंगाडे उत्पादक संकटात; नवीन हंगामाला सुरुवात

Nagpur News काेराेना संक्रमणामुळे शेतकरी व इतर उद्याेजकांसाेबतच शिंगाडे उत्पादकही आर्थिक संकटात सापडले आहेत. ...