लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर - Marathi News | Corona Virus Marathi News good news corona virus recovery rate increasing and doubling rate of cases now around 12 days | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CoronaVirus News: आनंदाची बातमी; 10 हजार कोरोनाग्रस्त ठणठणीत, डबलिंग रेट 12 दिवसांवर

आरोग्य मंत्रालयाने रविवारी सकाळी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील 10,632 कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. यापैकी एक रुग्ण परदेशातही गेला आहे. कोरोना मृतांची संख्या 1,301 एवढी झाली आहे. ...

CoronaVirus News : एलईडी मासेमारी करणारे 2 ट्रॉलर पकडले, 29 कामगार क्वारंटाईन - Marathi News | CoronaVirus Marathi News Goan trawlers seized Karwar 29 workers quarantine SSS | Latest goa News at Lokmat.com

गोवा :CoronaVirus News : एलईडी मासेमारी करणारे 2 ट्रॉलर पकडले, 29 कामगार क्वारंटाईन

CoronaVirus Marathi News and Live Updates: सी हॉक आणि ड्रॅगन सी अशी पकडलेल्या ट्रॉलर्सची नावं असून स्थानिक मच्छिमारांनी केलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. ...

CoronaVirus : कोरोना योद्धयांनो काळजी घ्या; प्राथमिक आरोग्य केंद्रात निघाला विषारी साप - Marathi News | CoronaVirus: Beware of Corona Warriors; The venomous snake went to the primary health center in Patoda | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : कोरोना योद्धयांनो काळजी घ्या; प्राथमिक आरोग्य केंद्रात निघाला विषारी साप

पाटोदा तालुक्यातील वाहली आरोग्य केंद्रात घोणस जातीचा विषारी साप निघाल्याने खळबळ उडाली आहे.  ...

CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची बोलाविली बैठक - Marathi News | CoronaVirus News: The Chief Minister called a meeting of the Divisional Commissioners and District Collectors of the Maharashtra rkp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus News: मुख्यमंत्र्यांनी राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांची बोलाविली बैठक

CoronaVirus, lockdown News: या बैठकीत १७ मेनंतर म्हणजेच लॉकडाऊननंतरची दिशा सुद्धा ठरणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Worrying! Corona's third feathers in Nanded; Woman dies during treatment | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : चिंताजनक ! नांदेडमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू

रहेमतनगर परिसर सील करण्याची कार्यवाही सुरू असून हा परिसर शहरातील चौथा 'कंटोंमेंट झोन ' झाला आहे. ...

'कोरोना'सह इतर विषाणूंवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संशोधन - Marathi News | Punyashlok Ahilya Devi Holkar at Solapur University on other viruses including 'corona' | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :'कोरोना'सह इतर विषाणूंवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात संशोधन

सोलापूर विद्यापीठातील प्रयोगशाळेसाठी सिव्हील हॉस्पीटलचेही सहकार्य : पहिल्या टप्प्यात १० लाखांचा निधी ...

CoronaVirus : धक्कादायक ! नांदेडमधील कोरोना बाधित पळाले;१६ ताब्यात, चार जणांचा शोध सुरू - Marathi News | CoronaVirus: Shocking! Corona patients escapes from Nanded; 16 arrested, search for four continues | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :CoronaVirus : धक्कादायक ! नांदेडमधील कोरोना बाधित पळाले;१६ ताब्यात, चार जणांचा शोध सुरू

गुरुद्वारा लंगर साहिब परिसरातील 20 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याना देखरेखीखाली ठेवण्यात आले. मात्र ते तेथून काही वेळेतच निघून गेले ...

Good News; देशभरात सहा हजार सोलापुरी पीपीई किटचा झाला पुरवठा  - Marathi News | Good News; Six thousand Solapuri PPE kits were supplied across the country | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :Good News; देशभरात सहा हजार सोलापुरी पीपीई किटचा झाला पुरवठा 

पंधरा हजार किटची मागणी; लंडन मधूनही सोलापुरी किटची झाली चौकशी दिल्ली, हरियाणा, झारखंड, बिहार तसेच तमिळनाडू मध्ये होतोय पुरवठा ...