लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus, Lockdown News: ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये एसटी सुरू होण्याची चिन्हे - Marathi News | Coronavirus, Lockdown News: Signs of ST onset in green zone districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus, Lockdown News: ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये एसटी सुरू होण्याची चिन्हे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तिसºया टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे ...

lockdown News: लॉकडाऊनमध्येही मेट्रोच्या कामांना गती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा MMRDA चा मानस - Marathi News | lockdown News: Metro works speed up even in lockdown; MMRDA intends to complete the project on time | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :lockdown News: लॉकडाऊनमध्येही मेट्रोच्या कामांना गती; प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याचा MMRDA चा मानस

कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेऊन कामे सुरू ...

Coronavirus, Lockdown News:डॉक्टर, परिचारिकांसाठी आजपासून केडीएमटीची विशेष बस - Marathi News | Coronavirus, Lockdown News: KDMT's special bus for doctors and nurses from today | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus, Lockdown News:डॉक्टर, परिचारिकांसाठी आजपासून केडीएमटीची विशेष बस

१७ मेपर्यंत कल्याण आणि डोंबिवलीसाठी प्रत्येकी चार बस धावणार ...

Coronavirus: काम करायचे नसल्यास लिहून द्या! केडीएमसीकडून तक्रार न ऐकता कर्मचाऱ्यांना दमदाटी - Marathi News | Coronavirus: If you don't want to work, write it down! KDMC administration harassed employees without listening to complaints | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: काम करायचे नसल्यास लिहून द्या! केडीएमसीकडून तक्रार न ऐकता कर्मचाऱ्यांना दमदाटी

रुग्णालयातील चालक, मदतनिसांची व्यथा ...

ठाण्यात पोलिसांमधील कोरोना योद्याने २० दिवसांमध्ये घर पाहिलेच नाही! - Marathi News |  Corona Warriour in Thane police has not seen a house in 20 days! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात पोलिसांमधील कोरोना योद्याने २० दिवसांमध्ये घर पाहिलेच नाही!

वर्तकनगर पोलीस ठाण्यातील तिघे पोलीस कर्मचारी कोरोनाग्रस्त असल्याचे आढळल्यानंतर इतरांचे मनोबल खचू नये म्हणून कॉरंटाईन राहण्याचा सल्ला मिळालेल्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह दोन अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यातच कॉरंटाईन राहण्याचा निर्णय घेतला. गेल्या २० दिवसां ...

Lockdown News: प्रमाणपत्रासाठी मजुरांची डॉक्टरांकडून लूट; वैद्यकीय दाखल्यासाठी पैशांची मागणी - Marathi News | Lockdown News: Doctors robbed of workers for certificates; Demand for money for medical certificate | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Lockdown News: प्रमाणपत्रासाठी मजुरांची डॉक्टरांकडून लूट; वैद्यकीय दाखल्यासाठी पैशांची मागणी

केवळ ताप, सर्दी, खोकला आहे की नाही, हे तपासण्यासाठी डॉक्टर एकेका मजुराकडून ३00 ते ४00 रुपये उकळत आहेत. ...

Coronavirus: ठाण्याच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याने केली कोरोनावर मात; बाळाची आईदेखील ‘निगेटिव्ह’ - Marathi News | Coronavirus: Six-month-old Chimurda of Thane overcomes Coronavirus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: ठाण्याच्या सहा महिन्यांच्या चिमुरड्याने केली कोरोनावर मात; बाळाची आईदेखील ‘निगेटिव्ह’

२० दिवसांनी परतला घरी ...

Coronavirus: कल्याण-डोंबिवलीत आढळले १४ नवे रुग्ण; दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण - Marathi News | Coronavirus: 14 new patients found in Kalyan-Dombivali; Two police officers also contracted corona | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: कल्याण-डोंबिवलीत आढळले १४ नवे रुग्ण; दोन पोलीस कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण

बदलापूरमध्ये कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळले आहेत. त्यातील एक कात्रप तर दुसरा वडवली भागातील आहे. ...