लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
Coronavirus, Lockdown News: नागरिकांना दिलासा; शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू - Marathi News | Coronavirus, Lockdown News: Consolation to citizens; All shops except shopping malls open from today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus, Lockdown News: नागरिकांना दिलासा; शॉपिंग मॉल वगळता सर्व दुकाने आजपासून सुरू

कंटेनमेंट झोनमध्ये निर्बंध कायम : पुणे, मुंबईतील खासगी कार्यालये बंद ...

Lockdown News: वेसावकरांचा कोळीवाड्यात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू - Marathi News | Lockdown News: Vesavkar's one week public curfew in Koliwada | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown News: वेसावकरांचा कोळीवाड्यात एक आठवड्याचा जनता कर्फ्यू

४ ते १० मे पूर्णत: बंद : रुग्णसंख्या रोखण्यासाठी निर्णय ...

Coronavirus: परवानगी अर्जासाठी कामगारांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी; नियमांचे उल्लंघन - Marathi News | Coronavirus; Crowds of workers outside the police station to apply for permission; Violation of rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: परवानगी अर्जासाठी कामगारांची पोलीस ठाण्याबाहेर गर्दी; नियमांचे उल्लंघन

वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी वणवण ...

Coronavirus, Lockdown News: भिवंडीहून ११०४ कामगारांना घेऊन श्रमिक ट्रेन गोरखपूरला रवाना - Marathi News | Coronavirus, Lockdown News: 1104 workers from Bhiwandi to Gorakhpur by train | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus, Lockdown News: भिवंडीहून ११०४ कामगारांना घेऊन श्रमिक ट्रेन गोरखपूरला रवाना

मजुरांची सर्वत्र गर्दी : पोलिसांनी कागदपत्रे तपासून दिली परवानगी ...

Coronavirus in Mumbai: मुंबईत ८,८०० कोरोना रुग्ण, तर ३४३ बळी; दिवसभरात ४४१ रुग्ण, तर २१ मृत्यूंची नोंद - Marathi News | Coronavirus: 8,800 coronaviruses in Mumbai, 343 victims; During the day, 441 patients and 21 deaths were recorded | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus in Mumbai: मुंबईत ८,८०० कोरोना रुग्ण, तर ३४३ बळी; दिवसभरात ४४१ रुग्ण, तर २१ मृत्यूंची नोंद

ज्या कोरोना रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे, मात्र त्यांच्यात कोणत्याही प्रकारचे लक्षण दिसत नसेल तर त्यांनी घाबरुन जाऊ नये. ...

Lockdown News: लॉकडाऊनच्या काळात ७० टक्के लोकांना घरपोच वस्तू - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील - Marathi News | Lockdown News: 70% of household goods during lockdown - Co-operation Minister Balasaheb Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Lockdown News: लॉकडाऊनच्या काळात ७० टक्के लोकांना घरपोच वस्तू - सहकारमंत्री बाळासाहेब पाटील

‘लोकमत’तर्फे आयोजित गृहनिर्माण सोसायट्यांच्या वेबिनारमध्ये दिला घरीच राहण्याचा संदेश ...

Lockdown News: अखेर लॉकडाउन केलेल्या कारागृहातील कर्मचाऱ्यांनी घेतला मोकळा श्वास - Marathi News | Lockdown News: Finally, the staff of the locked down prison took a deep breath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Lockdown News: अखेर लॉकडाउन केलेल्या कारागृहातील कर्मचाऱ्यांनी घेतला मोकळा श्वास

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या निर्णयानुसार राज्यातील मुंबई, ठाणे, येरवडा ही मध्यवर्ती कारागृहे, भायखळा आणि कल्याण ही जिल्हा कारागृह ही कारागृहे लॉकडाउन करण्यास सांगितले ...

Coronavirus, Lockdown News: ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये एसटी सुरू होण्याची चिन्हे - Marathi News | Coronavirus, Lockdown News: Signs of ST onset in green zone districts | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus, Lockdown News: ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये एसटी सुरू होण्याची चिन्हे

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी तिसºया टप्प्यातील लॉकडाउन सुरु आहे. यामुळे राज्यातील सार्वजनिक वाहतूक सेवा बंद आहे ...