संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सोमवारपासून (दि.४) काही व्यवहारांना शिथिलता देण्याची घोषणा केली होती. मात्र या संदर्भातील नेमक्या मार्गदर्शक सूचना स्थानिक जिल्हा प्रशासनाकडून रविवारी रात्री उशिरापर्यंत जाहीर करण्यात आल्या नाही. परिणामी प्रतिष्ठाने उघडण्यावर ...
आईवडिलांचे पिंडदान करण्यासाठी ते रामेश्वरमला गेले होते. तेथून २० मार्च रोजी कन्याकुमारीला गेले. २३ मार्चला परतीचा प्रवास होता. परंतु लॉकडाऊनमुळे रेल्वेगाडी रद्द झाली. त्यांना तिकिटाचे पैसे तर परत मिळाले, मात्र कन्याकुमारी स्थानकावर दुर्दैव आडवे आले. ...
मुंबई एमएमआर क्षेत्रातील सर्व महापालिका, मालेगाव महापालिका, पुणे महापालिका, पुणे पीएमआर क्षेत्र आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील दारूनिर्मिती कारखाने बंद राहतील. ...