संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
CoronaVirus Marathi News Updates in Mumbai : मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी महापारेषणने सुमारे साडेपाच कोटी रूपये जमा केले आहेत, अशी माहिती महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे यांनी दिली. ...
अमरावती जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या सोमवारी ६० वर गेली आहे. येत्या ९ आणि १० मे या शनिवार व रविवारी जिल्ह्यात जनता कर्फ्यु पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. ...
कोरोना विषाणूच्या प्रसाराचे माध्यम पाहता या विषाणूची लागण एक संक्रमित रूग्णाकडून अन्य व्यक्तीस, इसमास त्यांच्या संपर्कात आल्याने होते. तसेच इचलकरंजी नगरपरिषद ता. हातकणंगले येथे आज पर्यंत कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 3 झाली आहे. ...