संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. Read More
Nagpur News कोरोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी मृतांचा आकडा चिंता वाढविणारा आहे. नागपूर जिल्ह्यात ४,९७२ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. एकट्या मेडिकलमध्ये २४७२ मृत्यू झाले. ...
Nagpur News कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढले असताना आता पोटाचे आजार घेऊन येणाऱ्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. विशेषत: पोटाच्या आतड्यामध्ये रक्तस्रावाची समस्या घेऊन रुग्ण येत आहेत. ...
प्रशासकीय यंत्रणा या जिल्ह्यांमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्नशील आहेत. मात्र नागरिकांकडूनच गृह विलगीकरण तसेच नियम पायदळी तुडवण्यात येत आहेत. ...
ठाणे जिल्ह्यात मंगळवारी ४३६ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. दिवसभरात २५ रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यातील मृतांची संख्या १० हजार ३३२ झाली आहे. ...
गामालेया सेंटरने कोरोना व्हायरसच्या डेल्टा व्हेरिएंटसंदर्भात केलेले अध्ययन आंतरराष्ट्रीय समीक्षा जरनलमध्ये प्रकाशित करण्यासाठी सादर केले आहे. या अध्ययाच्या हवाल्यानेच स्पूतनिक व्हीने हा दावा केला आहे. ...
Mumbai Corona Updates: राज्यात कोरोना प्रादुर्भावाची दुसरी लाट आता ओसरत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असून मुंबईसारख्या दाटवस्ती असलेल्या शहरानं कोरोना विरुद्धच्या लढ्यात मोठी कामगिरी केली आहे. ...
Mucormycosis: भिवंडीत कोरोना संकट आटोक्यात आले असले, तरी म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले असून, भिवंडी महापालिकेच्या महिला सफाई कर्मचाऱ्याचा म्युकरमायकोसीस आजाराने मंगळवारी मध्यरात्री दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...