शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

अमरावती : वरूड तालुक्याच्या ग्रामीण भागात गावबंदी

गडचिरोली : अखेर कोरची-कोटगूल मार्ग सुरू

पुणे : CoronaVirus: आषाढी पायीवारी पालखी सोहळ्यावर कोरोनाचे सावट; १४ एप्रिलनंतर होणार अंतिम निर्णय

मुंबई : CoronaVirus : सेंट जाॅर्ज रुग्णालयात सुरक्षा किट्सचा अभाव; जीव धोक्यात घालून आरोग्य कर्मचाऱ्यांची रुग्णसेवा

मुंबई : CoronaVirus : धोका वाढला! मुंबईत मागील २४ तासांत १०३ नवे कोरोना रुग्ण; परिस्थिती गंभीर, सुरक्षित राहा

नागपूर : प्रकाशपर्व; एक दिवा मानवतेच्या अस्तित्त्वासाठी!

मुंबई : दीप प्रज्वलनाच्या आवाहनाला उंदड प्रतिसाद

नागपूर : नितीन गडकरी यांनी कुटुंबियांसह पेटवले दिवे

नागपूर : फटाके उडवत, घोषणा देत आणि संयुक्तरित्या गाणी म्हणत लावले 'दिवे'

नागपूर : Corona Virus in Nagpur; मध्य नागपुरातील अनेक वस्त्या सील