लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
धक्कादायक; लष्कर परिसरातील महिलेच्या मृत्यूनंतर आला अहवाल...! - Marathi News | Shocking; The report came after the death of a woman in the Army area | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :धक्कादायक; लष्कर परिसरातील महिलेच्या मृत्यूनंतर आला अहवाल...!

सोलापुरात 'कोरोना'चा नववा बळी; आज नव्याने आढळले दहा रुग्ण, एकूण रुग्णसंख्या झाली १४५...! ...

CoronaVirus रत्नागिरी जिल्हा रेड झोनच्या दिशेने; आज ४ रुग्ण सापडले - Marathi News | CoronaVirus in Ratnagiri District in the way of Red Zone; 4 new patient found hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus रत्नागिरी जिल्हा रेड झोनच्या दिशेने; आज ४ रुग्ण सापडले

दापोलीत २ तर संगमेश्वरात २ रुग्ण सापडले. कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १५ वर गेली आहे. ...

CoronaVirus भाईंदरमध्ये 7 महिन्याच्या बाळाला कोरोना; आज एकाचा मृत्यू - Marathi News | CoronaVirus Another patient found of Corona in Bhainder | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus भाईंदरमध्ये 7 महिन्याच्या बाळाला कोरोना; आज एकाचा मृत्यू

पालिकेने मंगळवारी रात्री दिलेल्या माहिती नुसार दिवसभरात  कोरोनाचे 9 नवीन रुग्ण आढळले आहेत . ...

coronavirus: खरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत यासाठी दक्षता घ्या, कृषिमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश - Marathi News | coronavirus: Agriculture Minister instructs district administration not to delay work related to agriculture BKP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :coronavirus: खरीप हंगामाशी निगडीत कामे रखडू नयेत यासाठी दक्षता घ्या, कृषिमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश

शेतीशीनिगडीत कामे लॉकडाऊन परिस्थितीत रखडणार नाहीत, याची खबरदारी जिल्हा प्रशासनाने घ्यावी, असे निर्देश कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी दिले आहेत. ...

CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी - Marathi News | CoronaVirus Marathi News today 841 patient found in Maharashtra; 34 death hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :CoronaVirus बापरे! राज्यातील नव्या रुग्णांच्या संख्येत मुंबईचा मोठा वाटा; दिवसभरात ३४ बळी

देशात कोरोनाचे एकूण ४६४३३ रुग्ण झाले असून गेल्या २४ तासांतील आकडा चिंता वाढविणारा आहे. ...

शेतकºयांसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांनी घेतला मोठा निर्णय - Marathi News | A big decision was taken by the District Collector of Solapur for the farmers | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शेतकºयांसाठी सोलापूरच्या जिल्हाधिकाºयांनी घेतला मोठा निर्णय

माल वाहतुकीला परवानगी; कृषी दुकाने पूर्णवेळ सुरू राहणार ...

चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त - Marathi News | CoronaVirus Worrying! 635 new corona cases in Mumbai in a day; 26 deaths hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चिंताजनक! मुंबईवर कोरोनाचे वाढते संकट; दिवसभरात ६३५ नवे कोरोनाग्रस्त

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईनेही झोप उडविली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण एकट्या मुंबईमध्ये सापडत आहेत. ...

शहरातील ५७ मद्यविक्रेत्यांविरुध्द गुन्हे; अटी-शर्थींचा सर्रास भंग - Marathi News | Crimes against 57 liquor dealers in the city; Violation of terms and conditions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरातील ५७ मद्यविक्रेत्यांविरुध्द गुन्हे; अटी-शर्थींचा सर्रास भंग

जिल्हा प्रशासनाकडून शासन आदेशानुसार विवीध अटीशर्थीच्या अधिन राहून सोमवारी (दि.४) दुपारी दोन ते चार वाजेपर्यंत मद्यविक्र ीची दुकाने उघडण्याची परवानगी शहरात देण्यात आली होती. ...