लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
यवतमाळ जिल्ह्यात दारुच्या दुकानापुढे अभूतपूर्व गर्दी - Marathi News | Unprecedented crowd in front of liquor shop in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :यवतमाळ जिल्ह्यात दारुच्या दुकानापुढे अभूतपूर्व गर्दी

बुधवारपासून वणी शहरातील मद्यविक्रीचे दुकान सुरू होताच, शहरातील मद्यशौकीनांची दुकानापुढे मोठी रांग लागल्याचे दृश्य पहावयास मिळाले. ...

गाव गाठण्यासाठी सुरु केला पायी प्रवास, पैसेच नाहीत, मग गावाकडे कसे जायचं? तामिळनाडूच्या तरुणासमोर प्रश्न - Marathi News |  No money, so how to get to the village? Question to the youth of Tamil Nadu | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :गाव गाठण्यासाठी सुरु केला पायी प्रवास, पैसेच नाहीत, मग गावाकडे कसे जायचं? तामिळनाडूच्या तरुणासमोर प्रश्न

अंकली फाटा येथे पोलिसांनी त्यांना अडवून माघारी पाठविले. पण ते कुपवाडला न परतता फळ मार्केटच्या आसपास एका ठिकाणी बसून होते. याची माहिती मिळताच नगरसेविका सवीता मदने यांनी या तरुणांची भेट घेतली. ...

CoronaVirus : 'धन्यवाद आणि शुभेच्छा'; बीड जिल्ह्यात एकाचवेळी कोरोना योद्धयांनी एकमेकांनाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता - Marathi News | CoronaVirus: 'Thanks and good luck'; Simultaneous corona warriors greet each other in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :CoronaVirus : 'धन्यवाद आणि शुभेच्छा'; बीड जिल्ह्यात एकाचवेळी कोरोना योद्धयांनी एकमेकांनाबद्दल व्यक्त केली कृतज्ञता

बुधवारी सकाळी १० वाजता सर्वांनी आहे त्या ठिकाणीच सोबतच्या सहकाऱ्याचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या. ...

Coronavirus: मुंबईला आंबे घेऊन गेला होता; सिंधुदुर्गात परतला अन्... - Marathi News | Coronavirus:A new corona-infected patient has been found in Vengurla in Sindhudurg district mac | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Coronavirus: मुंबईला आंबे घेऊन गेला होता; सिंधुदुर्गात परतला अन्...

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ल्यात एक नवीन कोरोनाबाधित रुग्ण सापडला आहे. ...

Coronavirus In Mumbai: मुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणार तर मद्य विक्री बंद - Marathi News | Coronavirus: Strict restrictions again in Mumbai; Stop selling alcohol if you can get only the necessities of life | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus In Mumbai: मुंबईत पुन्हा कडक निर्बंध; जीवनावश्यक वस्तूच मिळणार तर मद्य विक्री बंद

मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा मोठा आहे. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचा नियम मोडल्यास लॉकडाउनमुळे आतापर्यंत थोपवलेल्या या आजाराचा धोका वाढण्याची शक्यता आहे. ...

Coronavirus: कोरोनाच दोषी का? अर्थसंकल्पावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ सरकारवर ओढवली - Marathi News | Coronavirus: Editorial on The time has come for the state government budget | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Coronavirus: कोरोनाच दोषी का? अर्थसंकल्पावर तुळशीपत्र ठेवण्याची वेळ सरकारवर ओढवली

सरकारने कात्री चालविणे हे नवीन नाही. दरवर्षी बजेटला ३० टक्क्यांपर्यंत कात्री लागते, हा अनुभव आहे. परंतु, यंदा केवळ ३३ टक्के रक्कम खर्चाला मिळेल. महाराष्ट्राची कर्ज घेण्याची मर्यादा शिल्लक असली, तरी कर्जाच्या बोजाखाली मरून जाण्याचा धोका दुर्लक्षून चाल ...

Coronavirus: मुंबई कामावर जाणाऱ्यांनी ठाण्याच्या वेशीवरून परत जा; महापालिकांचा इशारा - Marathi News | Coronavirus: Those who go to work in Mumbai go back through the gates of Thane; Municipal warning | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Coronavirus: मुंबई कामावर जाणाऱ्यांनी ठाण्याच्या वेशीवरून परत जा; महापालिकांचा इशारा

मुंबईला कामावर जाणाऱ्यांनी माघारी न येण्याची भूमिका; जिथे काम तिथेच कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था करण्याची सूचना ...

Coronavirus: दोन दिवसांत ६२ कोटींची मद्यविक्री; पण सरकारच्या निर्णयामुळे पोलिसांमध्ये नाराजी - Marathi News | Coronavirus: 62 crore liquor sales in two days; But the government's decision angered the police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Coronavirus: दोन दिवसांत ६२ कोटींची मद्यविक्री; पण सरकारच्या निर्णयामुळे पोलिसांमध्ये नाराजी

राज्यातील काही जिल्ह्यांत दुकाने बंदच ...