लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
वर्ध्यातून निघणार बिहारसाठी विशेष प्रवासी रेल्वे; पाच थांबे - Marathi News | Special passenger train for Bihar to depart from Wardha; Five stops | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्ध्यातून निघणार बिहारसाठी विशेष प्रवासी रेल्वे; पाच थांबे

बिहार राज्यातील मुळ रहिवासी असलेल्या आणि लॉकडाऊनमुळे चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात अडकलेल्या १ हजार १९ मजुरांच्या घरवापसीसाठी वर्धा जंगशन येथून विशेष प्रवासी रेल्वे गाडी सोडण्यात येत आहे. ...

coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार - Marathi News | coronavirus: Increased prevalence due to Punjab; The allegations against Nanded are baseless | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :coronavirus : पंजाबमुळेच वाढला प्रादुर्भाव; नांदेडवरील आरोप निराधार

शहराच्या इतर भागातील अवघे दोन रुग्ण असल्याने पंजाबचा नांदेडवरील आरोप आता निराधार ठरत आहे़  ...

CoronaVirus: रेल्वे, लष्कर अन् केंद्राच्या अखत्यारितील रुग्णालये उपलब्ध करून द्या; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती - Marathi News | CoronaVirus: Provide hospitals of Railways, Army; Uddhav Thackeray's request to Modi vrd | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus: रेल्वे, लष्कर अन् केंद्राच्या अखत्यारितील रुग्णालये उपलब्ध करून द्या; उद्धव ठाकरेंची मोदींना विनंती

केंद्र शासनाने मे महिन्यात कोरोनाचा अधिक प्रादुर्भाव होण्याची शक्यता व्यक्त केली असल्याने राज्य शासनाने मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये आयसोलेशन आणि आयसीयू  बेड्स मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतील, याचे नियोजन केले आहे. ...

पोटाची खळगी भरत नाही, थांबून तरी काय करणार? - Marathi News | It doesn't fill the stomach, what will you do if you stop? | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोटाची खळगी भरत नाही, थांबून तरी काय करणार?

यापैकी बोरज येथील ठेकेदार कंपनीच्या कॅम्प ऑफिसच्या परिसरात राहणाऱ्या उपठेकेदाराच्या  ८० मजुरांपैकी १५ मजूर बुधवारी पायी रेल्वे रूळाचा आधार घेत चालत जाण्याचा तयारीत असताना वेरल ग्रामस्थांच्या लक्षात आले. ...

ग्रामीण भागात अवैध दारु विक्री जोरात; ३२ जण अटकेत  - Marathi News | Illegal liquor sales in rural areas of Naded rised; 32 arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :ग्रामीण भागात अवैध दारु विक्री जोरात; ३२ जण अटकेत 

लॉकडाऊनमुळे देशी-विदेशी मद्यविक्री बंद आहे़ अशा काळात अवैध गावठी दारु विक्रेत्यांनी आपले हातपाय पसरण्यास सुरुवात केली आहे़ ...

"...यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल", रोहित पवारांनी सुचवला पर्याय - Marathi News | "... this will provide jobs to the youth and manpower to the government", suggested by Rohit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...यामुळे युवांना नोकरी व सरकारला मनुष्यबळ मिळेल", रोहित पवारांनी सुचवला पर्याय

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी राज्यातील युवांच्या दृष्टीने एक पर्याय राज्य सरकारला सुचवला आहे. ...

सातारा  चिंताजनक; कोरोना बाधित संख्या ९२ : क-हाडला नवीन १० रुग्ण; जिल्ह्यात १२ रुग्ण वाढले - Marathi News | Worrying; Another 12 patients were added in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा  चिंताजनक; कोरोना बाधित संख्या ९२ : क-हाडला नवीन १० रुग्ण; जिल्ह्यात १२ रुग्ण वाढले

क-हाडच्या वेणूताई चव्हाण आणि फलटणच्या उपजिल्हा रुग्णालयातील प्रत्येकी दोन तसेच कºहाडच्याच कृष्णा मेडिकल कॉलेजमधील आठजणांना कोरोनाची बाधा झाली आहे. या १२ मधील ११ रुग्ण हे कोरोना बाधितांच्या निकट सहवासीत आहेत. ...

कोरोनामुळे गेले ४३ दिवस बंद असलेले हिंजवडी आयटी पार्क आजपासून सुरू   - Marathi News | Hinjewadi IT Park start from wednesday which has been closed for the last 43 days due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोनामुळे गेले ४३ दिवस बंद असलेले हिंजवडी आयटी पार्क आजपासून सुरू  

अर्थात अटी शर्ती लागू असणारच ...