लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
CoronaVirus भाईंदरमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी  - Marathi News | CoronaVirus Two more deaths in Bhayander | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus भाईंदरमध्ये कोरोनाचे आणखी दोन बळी 

दिवसभरात 11 रुग्ण बरे झाल्याने एकूण बरे झालेल्यांची संख्या 125 इतकी आहे. अजून 51 जणांचा चाचणी अहवाल यायचा आहे . ...

CoronaVirus in Mumbai मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण - Marathi News | CoronaVirus Marathi News Mumbai COVID cases cross 10,000-mark 769 new additions hrb | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CoronaVirus in Mumbai मुंबईत कोरोनाग्रस्तांचा आकडा १०००० पार; आज ७५९ नवे रुग्ण

राज्यात आतापर्यंतचे सर्वाधिक १२३३ रूग्णांचे निदान झाले असून एकूण रुग्णसंख्या १६, ७५८ वर पोहोचली आहे. ...

ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची मोठी वाढ; दिवसभरात दोघांचा मृत्यू - Marathi News | Large increase in corona victims in Thane district; Both died during the day | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची मोठी वाढ; दिवसभरात दोघांचा मृत्यू

बुधवारी सर्वाधिक 46 रुग्ण हे ठामपामध्ये तर त्यापाठोपाठ नवीमुंबईत 45 रुग्ण सापडले आहेत. ...

दारूची दुकाने सुरु झाल्याने निवारा केंद्रातून " त्यांनी " काढला पळ; पोलिसांनी चोप देऊन टाकले पुन्हा आत - Marathi News | He ran away from shelter centre due to sale of liquor was open in the pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दारूची दुकाने सुरु झाल्याने निवारा केंद्रातून " त्यांनी " काढला पळ; पोलिसांनी चोप देऊन टाकले पुन्हा आत

पुण्यातील एका शाळेत मुक्कामाला परप्रांतीय मजूर तसेच बेघरांमध्ये पळापळ सुरू ...

नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ५०३वर - Marathi News | In Nashik, the number of corona victims reached 503 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकात कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ५०३वर

नाशिक : शहरासह जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून बुधवारी (दि.६) जिल्ह्यात रात्री आठ वाजेपर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा ५०३वर पोहचला. ... ...

CoronaVirus खळबळजनक! क्वारंटाईन वाढल्याने संतापला; कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला - Marathi News | CoronaVirus in Marathi News corona positive patient ran away; CBD police caught hrb | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :CoronaVirus खळबळजनक! क्वारंटाईन वाढल्याने संतापला; कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला

चौदा दिवसांसाठी क्वारंटाईन केल्यानंतर पुन्हा क्वारंटाईन चा कालावधी वाढल्याने त्रस्त झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने पळ काढला होता. ...

OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली - Marathi News | CoronaVirus Marathi News record break 1,233 new cases in Maharashtra, 34 deaths today hrb | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :OMG! राज्यात कोरोनाचा 'विस्फोट'; नव्या रुग्णांच्या संख्येने सरकारची चिंता वाढली

CoronaVirus मुंबईत एकट्या धारावीमध्ये रोज ३०-४० च्या आसपास कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असताना आज हा आकडा जवळपास दुपटीने वाढला आहे. ...

शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे कुठून आणायचे? शिक्षणमंत्र्यांनी तोडगा काढावा - Marathi News | Where to get money for teacher's salary; Option wiil be create by education minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिक्षकांच्या वेतनासाठी पैसे कुठून आणायचे? शिक्षणमंत्र्यांनी तोडगा काढावा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. ...