शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

संपूर्ण जगभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 

Read more

कल्याण डोंबिवली : CoronaVirus Live Updates : कर्तव्यनिष्ठेला सलाम! रक्ताच्या आजाराने त्रस्त असूनही 'या' महिला डॉक्टर करताहेत रुग्णसेवा

मुंबई : CoronaVirus News : होम आयसोलेशन सुरू ठेवावे; डॉ. दीपक सावंत यांची सूचना

शिक्षण : FYJC class 11th Admission Process: अकरावीची प्रवेश प्रक्रिया CET ने होणार, नेमकी कशी? जाणून घ्या प्रक्रिया...

शिक्षण : SSC Exam 2021: इयत्ता १० वीचा फॉर्म्युला ठरला! विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करणार? सरकारनं सांगितलं... 

महाराष्ट्र : Coronavirus lockdown कोरोना आटोक्यात आलेल्या जिल्ह्यांना अखेर मिळणार दिलासा. लॉकडाऊन मात्र कायम :आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई : सेलिब्रिटींना मिळणाऱ्या औषधांबाबत तपास करा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

महाराष्ट्र : Coronavirus: भयावह! दुसऱ्या लाटेत राज्यातील आदिवासीबहुल, मागास जिल्ह्यांत मृत्युसंख्येत तब्बल चारपट वाढ

मुंबई : oxygen: ऑक्सिजनच्या मनमानी खरेदीला सरकारचा चाप, प्रत्येक जिल्ह्यासाठी आता प्रमाणित पद्धत ठरवून देणार

जळगाव : Coronavirus: ऑक्सिजनची पातळी ३८ असूनही ५० दिवस कोरोनाशी लढून ‘ती’ परतली

सांगली : सांगलीतील मालिका, चित्रपटांची चित्रीकरणे गोवा, गुजरातला स्थलांतरित