लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रात कोरोना व्हायरस

Coronavirus in Maharashtra, Latest News

Coronavirus in maharashtra, Latest Marathi News

संपूर्ण जगभरात पसरलेल्या  कोरोना  व्हायरसची दहशत भारतातही निर्माण झाली आहे. या व्हायरसचा प्रार्दुभाव होऊ नये यासाठी केंद्र सरकारकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. महाराष्ट्रतही कोरोना व्हायरसने शिरकाव केला असून दुबईहून पुण्यात आलेल्या २ जणांना कोरोना व्हायरस आढळला आहे. 
Read More
आयुक्तालयाच्या कोरोना सेलद्वारे १४ हजार ‘ई-पासेस’ - Marathi News | 14,000 e-passes through Commissionerate's Corona Cell | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आयुक्तालयाच्या कोरोना सेलद्वारे १४ हजार ‘ई-पासेस’

भारतातील विविध राज्यांत तसेच केंद्रशासित प्रदेशात जाणाºयया नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी पोलिसांनी आपली वेबलिंक आता अपडेट केली आहे. ...

...अखेर आली लग्नघटिका समीप; साधेपणाने आटोपला विवाह - Marathi News | ... finally came the wedding clock; Simply married | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर आली लग्नघटिका समीप; साधेपणाने आटोपला विवाह

दोन्ही कुटुंबियांनी या दोघांचा विवाह डिसेंबर महिन्यात जुळविला. २७ एप्रिलला मुहूर्तावर हा विवाह करण्याचा ठरविले मात्र... ...

मेधा पाटकर यांच्या मागण्यांची राज्य सरकारने घेतली दखल; मजुरांच्या प्रश्नांवर कार्यवाही सुरू - Marathi News | Medha Patkar's demands were heeded by the state government; Proceedings on labor issues continue | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मेधा पाटकर यांच्या मागण्यांची राज्य सरकारने घेतली दखल; मजुरांच्या प्रश्नांवर कार्यवाही सुरू

विविध असंघटित क्षेत्रातल्या मजुरांच्या प्रश्नावर आवाज उठवला होता... ...

Corona virus : पुणे शहरातल्या पेठांमधली अनियंत्रित मोकळीक कोरोनाच्या पथ्यावर - Marathi News | Corona virus : On the of uncontrolled free increasing corona spread in the of Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे शहरातल्या पेठांमधली अनियंत्रित मोकळीक कोरोनाच्या पथ्यावर

कसलीही स्वच्छता नाही, कोणीही मास्क वगैरे लावलेला नाही अशा गर्दीकडे ना कोणाचे लक्ष ; ना त्यांना कोणी हटकत होते. ...

महिला व बाल विकास विभागाकडून मिळतोय ७० लाखांहून अधिक बालके, महिलांना आधार - Marathi News | More than 70 lakh children and women Help by Women and Child Development Department | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला व बाल विकास विभागाकडून मिळतोय ७० लाखांहून अधिक बालके, महिलांना आधार

राज्यामध्ये महिला व बाल विकास विभागाच्या सुमारे १ लाखांहून अधिक अंगणवाड्या ...

कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर द्या: केंद्रीय पथकाच्या सूचना - Marathi News | Emphasis on 'contact tracing' of corona positive patients: Central team instructions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांच्या ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’वर अधिक भर द्या: केंद्रीय पथकाच्या सूचना

कोविड 19 ची वाढती रुग्णसंख्या, साथरोग प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी करावयाचे नियोजन याबाबत आढावा बैठक ...

Corona virus : पुण्याच्या अग्निशामक दलात कोरोनाचा शिरकाव; पन्नास वर्षीय जवानाला लागण - Marathi News | Corona virus : Corona infiltrates Pune fire brigade | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुण्याच्या अग्निशामक दलात कोरोनाचा शिरकाव; पन्नास वर्षीय जवानाला लागण

जवान रुग्णालयात दाखल : सोबतच्या जवानांची होणार तपासणी ...

CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू - Marathi News | Coronavirus study confirms sperm containing virus raises risk of covid 19 spread via sex myb | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :CoronaVirus News : शारीरिक संबंधांमुळे कोरोना होण्याची भीती; स्पर्म्समध्ये सापडला विषाणू

CoronaVirus Marathi News and Live Updates: भविष्यात कोरोना शारीरिक संबंधांच्या माध्यमातून पसरू शकतो, असे शास्त्रज्ञ म्हणाले. ...